31.6 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags अजित पवार

Tag: अजित पवार

Uddhav Thackeray: पूरग्रस्तांना सावरण्याचे आव्हान; केंद्रीय अर्थमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ विनंती

0
हायलाइट्स:पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी.मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र.विमा कंपन्यांना तातडीने निर्देश देण्याची केली विनंती.मुंबई : पुरामुळे जे व्यावसायिक, दुकानदार...

अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? फडणवीस म्हणाले…

0
हायलाइट्स:उद्धव ठाकरे यांच्याशी माझे उत्तम वैयक्तिक संबंध देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासाअजित पवारांचं योगदान नाकारता येणार नाही - फडणवीसमुंबई: 'अजित पवार मुख्यमंत्री होण्यास सक्षम...

महाराष्ट्रात पूर संकट! अजित पवारांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी तातडीची चर्चा

0
हायलाइट्स:महाराष्ट्रातील पूरस्थिती बिकट; बचावकार्य सुरूअजित पवारांचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोनसैन्यदलाची अधिकची मदत मिळण्याबाबत केली चर्चामुंबई: कोकण व पश्चिम महाराष्ट्रातीलअतिवृष्टी, महापूर व दरड...

फडणवीसांचा वाढदिवस! चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली ‘ही’ सदिच्छा

0
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचा वर्षावभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं फडणवीसांचं कौतुकफडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी व्यक्त केली सदिच्छामुंबई: माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे...

Mumbai Local Train: दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये एंट्री?; अजितदादांच्या विधानानंतर दरेकर...

0
हायलाइट्स:दोन डोस घेतलेत त्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या.प्रवीण दरेकर यांची पुन्हा सरकारकडे मागणी.अजित पवारांनी आधीच दिले आहेत संकेत.मुंबई:लोकल रेल्वेचे दरवाजे सामान्य प्रवाशांसाठी कधी खुले होणार,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत; कार्यकर्त्यांना केले ‘हे’...

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यातील करोना साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा येत्या गुरुवारी २२ जुलै रोजी येणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय...

Ashadhi Ekadashi: आषाढीनिमित्त अजितदादांचं विठ्ठलाला ‘हे’ साकडं; करोना संपेल आणि…

0
हायलाइट्स:आषाढी निमित्त अजित पवार यांच्याकडून साकडं.बा पांडुरंगा, जगावरचं करोनाचं संकट दूर कर.वारकरी बांधव, नागरिकांनाही दिल्या शुभेच्छा.मुंबई:आषाढी एकादशी निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरचा बा...

Sharad Pawar: शरद पवारांची ‘सह्याद्री’वर बैठक; सरकारला केली ‘ही’ महत्त्वाची सूचना

0
हायलाइट्स:शरद पवार यांच्या उपस्थितीत 'सह्याद्री'वर बैठक.फलोत्पादन वाढीसाठी शरद पवार यांच्या सूचना.सकारात्मक निर्णय घेण्याची अजित पवारांची ग्वाही.मुंबई: महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण...

शरद पवारांनी पटोलेंबाबत केलेल्या वक्तव्यावर नीलेश राणेंचं ट्वीट

0
हायलाइट्स:शरद पवारांनी नाना पटोलेंना अनुल्लेखानं मारलं!पवारांच्या वक्तव्यानंतर नीलेश राणे यांचं ट्वीटनाना पटोले यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीकामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...

Phone Tapping: नाना पटोले यांचा फोन टॅपिंगचा आरोप; अजित पवार म्हणाले…

0
हायलाइट्स:नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंगचा आरोप केला होता. आपण भाजपचे खासदार असताना आपला फोन टॅप झाला होता- पटोलेंचा दावा. उपमुख्यमंत्री अजित...

Muslim Reservation: काँग्रेस नेत्याचं मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; नवाब मलिकांवर निशाणा!

0
हायलाइट्स:मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा.माजी मंत्री नसीम खान यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र.अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्यावरही केला आरोप.मुंबई: काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने...

NCP vs BJP: चौकशी, अटक आता भाजपच करणार का?; ‘त्या’ मागणीवरून...

0
हायलाइट्स:अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी.भाजप म्हणेल तेच होणार, ही लोकशाही आहे का?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल.मुंबई: सचिन वाझेने केलेल्या आरोपांच्या आधारे...

Ajit Pawar: मानापमान नाट्यानंतर पुण्याबाबत बैठक; अजित पवारांनी दिला ‘हा’ शब्द

0
हायलाइट्स:पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे निर्देश.नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्धमुंबई:पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार...

भाजपनं आता हे थांबवावं; अंधारात चाचपडू नये; शिवसेनेचा टोला

0
हायलाइट्स:अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचा ठरावखासदार संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीकासीबीआय, ईडी हे भाजपचे सदस्य आहेत का? - राऊतमुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार...

Jayant Patil: ‘अजित पवारांच्या CBI चौकशीची मागणी ही भाजपची वैचारिक दिवाळखोरी’

0
हायलाइट्स:अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची भाजपची मागणी.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डागली तोफ.भाजपात वैचारिक दिवाळखोरी आली असेच म्हणावे लागेल.मुंबई: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे...

बुलडाण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत; अजित पवार म्हणाले…

0
मुंबई: महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष स्वबळाची भाषा करत असताना इतर दोन पक्षांनीही आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीनं एकत्र येऊन महापौरपदाची...

Ajit Pawar: आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी महत्त्वाची बैठक; अजित पवारांनी दिल्या ‘या’ सूचना

0
हायलाइट्स:अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या महत्त्वाच्या सूचना.महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.मुंबई: आर्थिकदृष्ट्या मागास गटातील...

Ashok Chavan: अशोक चव्हाणांनी सांगितला बुलेट ट्रेनचा नवा मार्ग; मुख्यमंत्र्यांना दिलं...

0
हायलाइट्स:मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा!अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र.केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची केली विनंती.मुंबई: महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई - औरंगाबाद - जालना...

अजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्ला; म्हणाले…

0
हायलाइट्स:राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगीअजित पवारांचा संजय राऊतांना सबुरीचा सल्लामुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं केलं कौतुकमुंबई: शिवसेना भवनसमोर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही...

Ajit Pawar: करोना आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी नाही; अजित पवार म्हणाले…

0
हायलाइट्स:राष्ट्रवादीचा ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ हा उपक्रम सुरू.अजित पवार यांनी जनतेच्या प्रश्नांना दिली उत्तरे.कोविड लसीकरणाबाबत दिली महत्त्वाची माहिती.मुंबई:करोना काळात जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकारमधील सर्वांनी लक्ष...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp