Tag: अहमदनगर
Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचे बालरुग्ण वाढताहेत का?; आरोग्य विभागाने दिली...
हायलाइट्स:करोना संसर्गाच्या बालरुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही.आरोग्य विभागाने जाहीर केली सहा महिन्यांची आकडेवारी.तिसऱ्या लाटेत बालरुग्ण वाढल्यास यंत्रणा असतील सज्ज.मुंबई: महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या...
शंभरीतल्या अनेक आजीबाईंनी ‘अशी’ केली करोनावर मात
हायलाइट्स:करोनाच्या संकटात दिसताहेत अनेक आशेचे किरणशंभरीतल्या अनेक आजीबाईंनी करोनाला हरवलेयोग्य उपचार आणि इच्छाशक्तीचा चमत्कारअहमदनगर: देशभरातून करोना बाधितांचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे धडकी भरविणारे आकडे...
Sujay Vikhe Patil: रेमडेसिवीरप्रकरणी विखेंच्या अडचणी वाढल्या; पोलीस चौकशीचा कोर्टाचा आदेश
हायलाइट्स:रेमडेसिवीर प्रकरणी सुजय विखे यांच्या अडचणी वाढल्या.औरंगाबाद खंडपीठाकडून पोलीस चौकशीचा आदेश.याचिकाकर्त्यांनी अन्य नेत्यांविरुद्धचा अर्ज घेतला मागे.नगर: नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची रेमडेसिवीर...
अहमदनगर मधील पेहेरेवाडी गावात एका शेतकऱ्यानं माळरानात पिकवल सोनं ( पाह...
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात पेहरेवाडी हे गाव आहे. आणि...
Pravin Darekar: पंढरपूरच्या निकालाबाबत दरेकर यांनी केला ‘हा’ मोठा दावा
हायलाइट्स:पंढरपूर मंगळवेढ्यात सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करणारा कौल.विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दावा.मतदारांनी भावनेपेक्षा विकासासाठीच मतदान केले.नगर: ‘एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर होणाऱ्या पोटनिवडणुकीत...
दिल्लीतून पुण्यात यायचे बनावट चेक; ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश
हायलाइट्स:बनावट धनादेशाद्वारे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाशदिल्लीहून यायचे बनावट धनादेशटोळीच्या म्होरक्याला नगर पोलिसांनी केली दिल्लीतून अटकअहमदनगर: वेगवेगळ्या बँकांमधून बनावट धनादेशाद्वारे कोट्यावधी रुपये काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या टोळीतील...
Covid Vaccination: कोविड लसीकरणातही वशिलेबाजी!; मनसेने दणका देताच…
हायलाइट्स:कोविड लसीककरणात वशिलेबाजीने केला शिरकाव.नगर शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे उघड.मनसेने दणका देताच लसीकरण सुरळीतपणे सुरू.नगर: लशीचा तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रासमोरील रांगांचे रुपांतर आता आंदोलनात होऊ...
कुंपणच शेत खातं! विशेष पथकातील पोलिसांनीच मागितला हप्ता
हायलाइट्स:बेकायदा धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावसायिकाकडे मागितली लाचअहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार उघड, तिघा जणांविरोधात दाखल केला गुन्हा एप्रिल महिन्यात या पथकाने...
खळबळ! रात्री क्रिकेटचा सामना रंगला होता, अचानक गोळीबार झाला अन्
हायलाइट्स:क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबारअहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील घटनापोलिसांनी दोघा संशयितांना केली अटक म. टा. प्रतिनिधी, नगर : नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास...
Ahmednagar Lockdown Update: ‘या’ शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन; आज दिसले ‘हे’...
हायलाइट्स:नगर शहरात ३ ते १० मे या काळात कडक लॉकडाऊन.भाजी आणि किराणा खरेदीसाठी नागरिकांची झुंबड.गर्दीवर पोलीस आणि महापालिकेच्या पथकांचे नियंत्रण नाही.नगर: कडक निर्बंधांचा दुसरा...