Tag: आदित्य ठाकरे
Maharashtra floods: ठाकरेंचा आदेश निघाला; शिवसेना आमदारांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा
हायलाइट्स:पूरग्रस्तांना शिवसेना आमदारांचा मदतीचा हात.सर्व आमदार आपले एक महिन्याचे वेतन देणार.उद्धव ठाकरेंचा आदेश येताच घेतला निर्णय.मुंबई: शिवसेनेत ठाकरेंचा आदेश शिरसावंद्य मानला जातो. ठाकरेंचा आदेश...
Aditya Shirodkar: मनसेला शिवसेनेचा जोरदार धक्का; ‘हा’ प्रमुख नेता अडकला शिवबंधनात
हायलाइट्स:मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का.मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवसेनेत.उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या हातावर बांधले शिवबंधन.मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला अजून विलंब...
Adventure Tourism Policy: ठाकरे सरकारने आणले साहसी पर्यटन धोरण; आदित्य यांनी...
हायलाइट्स:राज्य मंत्रिमंडळाची साहसी पर्यटन धोरणास मान्यता.लवकरच नियमावली आणि गाइडलाइन्स जाहीर होणार.मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितला मेगाप्लान.मुंबई: राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत केली मोठी घोषणा
हायलाइट्स:राज्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणारइलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ ची आज आदित्य ठाकरे यांच्याकडून घोषणा२०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १०...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; नीतेश राणेंनी शब्द मागे घेतले
हायलाइट्स:आदित्य ठाकरेंविषयी बोलताना नीतेश राणेंचा तोल सुटलाआक्षेपार्ह वक्तव्यामुळं शिवसैनिकांमध्ये संतापनीतेश राणेंनी ट्वीट करत शब्द घेतले मागेमुंबई: राज्य सरकारवर टीका करताना भाजपचे आमदार नीतेश राणे...
Uddhav Thackeray: बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत महत्त्वाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ विश्वास
हायलाइट्स:बीडीडी चाळ पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक.कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या: मुख्यमंत्रीपोलिसांच्या निवासस्थानांबाबत मंत्रीस्तरीय समिती निर्णय घेणार.मुंबई: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर...
Uddhav Thackeray: मुंबईसाठी हे क्रांतिकारी पाऊल; इस्रायली कंपनीसोबत करार होताच CM...
हायलाइट्स:मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प २०२५ पर्यंत साकारणार.महापालिकेने इस्रायलमधील कंपनीसोबत केला करार.हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल: मुख्यमंत्रीमुंबई: मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करणे हे महत्त्वाचेच नाही...
Uddhav Thackeray: इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे पाऊल; CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’...
हायलाइट्स:सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरच.मुख्यमंत्री उद्धव यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना.सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून धोरण निश्चित करा.मुंबई : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी...
राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंचं ट्विट; शिवसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन
हायलाइट्स:राज ठाकरेंच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंचं ट्विटट्विटमध्ये कार्यकर्त्यांना केलं आवाहनकरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय मुंबईः करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
हायलाइट्स:मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले असल्याचे वृत्त आहे. बैठक सुरु...