Tag: उद्धव ठाकरे
Aditya Shirodkar: मनसेला शिवसेनेचा जोरदार धक्का; ‘हा’ प्रमुख नेता अडकला शिवबंधनात
हायलाइट्स:मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का.मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवसेनेत.उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या हातावर बांधले शिवबंधन.मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला अजून विलंब...
रिव्हेंज टूरिझम सुरू झालंय; मुख्यमंत्र्यांनी मोदींना करून दिली मोठ्या धोक्याची जाणीव
हायलाइट्स:पंतप्रधान मोदींचा सहा राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी संवादमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा बैठकीत सहभागीमोदी सरकारला करून दिली मोठ्या धोक्याची जाणीवexमुंबई: 'करोनाचा धोका कायम असतानाही महाराष्ट्रासह देशभरात...
उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या...
Adventure Tourism Policy: ठाकरे सरकारने आणले साहसी पर्यटन धोरण; आदित्य यांनी...
हायलाइट्स:राज्य मंत्रिमंडळाची साहसी पर्यटन धोरणास मान्यता.लवकरच नियमावली आणि गाइडलाइन्स जाहीर होणार.मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितला मेगाप्लान.मुंबई: राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ प्रमुख राज्यांत ‘असे’...
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री.देशातील प्रमुख १३ राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण.सर्वेक्षणात ठाकरेंबाबत ४९ टक्के मते सकारात्मक.मुंबई:करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री...
‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’
हायलाइट्स:पंढरपूरच्या पायी वारीवरून भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणासंजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्याचा आधार घेत केली टीकाउद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा - अतुल भातखळकरमुंबई: करोना संसर्गाच्या...
Maharashtra MLC Nomination: राज्यपालांकडून मंत्रिमंडळाच्या ‘त्या’ निर्णयाचा अनादर; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
हायलाइट्स:राज्यपाल नामनियुक्त सदस्यांबाबतची याचिका.राज्य सरकारने हायकोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र.राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा अनादर केला!मुंबई: 'विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून नियुक्ती होण्यासाठी १२ जणांच्या नावांची...
Uddhav Thackeray: ‘निर्बंध पुन्हा कडक करावे लागले तरी…’; CM ठाकरे यांचे...
हायलाइट्स:कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सरकार सतर्क.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला उद्योजकांशी संवाद.उद्योगांचे अर्थचक्र थांबणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्या.मुंबई:करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर...
Mumbai Local Train: मुख्यमंत्री ठाकरे यांचा दरेकरांना फोन; लोकलबाबत घेणार मोठा...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रवीण दरेकर यांना फोन.लोकलबाबत दरेकर यांच्या पत्राची घेतली दखल.सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत दिले आश्वासन.मुंबई:मुंबई उपनगरीय लोकल रेल्वेतून प्रवास करण्यावर असलेले...
राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनंदन केलं...
राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर; महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील करोनाची दुसरी लाट आणि...
करोना काळात प्रेक्षकांना हसवणाऱ्या विनोदवीरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझा पुरस्कारां’चं वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील...
पोलिसांना घरे देण्यासाठी समिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले अथवा दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना...
लोकलबाबत दिशाभूल! ठोस माहिती नसताना मंत्र्यांची प्रसिद्धीसाठी वक्तव्ये
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधाचा भाग म्हणून सर्वसामान्यांना लोकल प्रवास (Mumbai Local Trains) बंद करण्यात आला आहे. साहजिकच यामुळे मुंबईबाहेरून...
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, इन्स्टाग्राम पोस्ट...
हायलाइट्स:अभिनेत्री प्राजक्ता माळीने मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारसोशल मीडियावर चर्चेत आहे प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्टप्राजक्तानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या...
Bhaskar Jadhav: भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष?; भाजपला शह देण्याचा प्लान ठरला,...
हायलाइट्स:विधानसभा अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत.काँग्रेसने बदल्यात वनमंत्रिपद देण्याची केली मागणी.मुंबई: दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या कामकाजावर...
Narayan Rane: बाळासाहेब व उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणे मनातलं बोलले; म्हणाले…
हायलाइट्स:बाळासाहेब ठाकरेंना मी आजही माझे गुरू मानतो.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता.उद्धव ठाकरेंशी जमले नाही म्हणून शिवसेना सोडली.मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
shiv sampark abhiyan: शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’; उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना ‘हा’...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे दिले आदेश. १२ जुलै...
‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जायला वेळ आहे, स्वप्नील लोणकरच्या नाही’
हायलाइट्स:भाजप आमदार नीतेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीकादिलीप कुमारांच्या घरचा फोटो केला ट्वीट मुख्यमंत्र्यांकडं स्वप्नील लोणकरच्या घरी जाण्यास वेळ नाही - नीतेश राणेमुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ...
Ambil Odha Anti Encroachment Drive: पुणे महापालिकेच्या ‘या’ कारवाईची चौकशी?; मुख्यमंत्र्यांच्या...
हायलाइट्स:आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाई बेकायदेशीर.पुणे पालिकेच्या कारवाईची स्वतंत्र चौकशी करा.मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र.मुंबई:पुणे शहरातील आंबिल ओढा, दांडेकर पूल येथे मागासवर्गीयांची...