Tag: उद्धव ठाकरे
‘म्युकरचा समावेश गंभीर आजारांत करा’
म. टा. प्रतिनिधी, मुंबईम्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस...
स्वबळाचं नंतर बघा, आधी…; संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
हायलाइट्स:स्वबळाच्या भाषेवरून महाविकास आघाडीत शाब्दिक चकमकीसंजय राऊत यांचा काँग्रेस पक्षाला टोलामुंबईतील राड्यावरून भाजपलाही दिला इशारामुंबई: काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या शाब्दिक चकमकी सुरू...
Uddhav Thackeray: हिंदुत्व ही कुणाची कंपनी नाही!; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले
हायलाइट्स:हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांचे भाजपला खडेबोल.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व आमच्या हृदयात.महाविकास आघाडी किती काळ टिकणार हे आम्ही पाहू.मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची...
Uddhav Thackeray: मी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर…; CM...
हायलाइट्स:देशात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण हा सर्वे मी केला नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप नेत्यांना टोला.मी घराबाहेर पडलो तर काय होईल याची कल्पना करा.मुंबई:करोना काळात...
शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं!
हायलाइट्स:भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवारबंगाल निवडणुकीच्या भाष्यावर केली टीकाकरोना काळातील कामगिरीवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्हमुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी...
महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
हायलाइट्स:शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं आक्रमक रूपविरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारादादरमधील राड्यावरून भाजपला टोलामुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमांतून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी...
Ashok Chavan: अशोक चव्हाणांनी सांगितला बुलेट ट्रेनचा नवा मार्ग; मुख्यमंत्र्यांना दिलं...
हायलाइट्स:मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद बुलेट ट्रेन उभारा!अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र.केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची केली विनंती.मुंबई: महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई - औरंगाबाद - जालना...
Uddhav Thackeray: इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठे पाऊल; CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’...
हायलाइट्स:सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरच.मुख्यमंत्री उद्धव यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना.सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून धोरण निश्चित करा.मुंबई : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी...
Uddhav Thackeray: ‘हा’ प्रकल्प देणार ७५ हजार नोकऱ्या!; भूमिपुत्रांबाबत CM ठाकरे...
हायलाइट्स:रायगड जिल्ह्यात उभारणार बल्क ड्रग पार्क.प्रकल्पात उपलब्ध होणार ७५ हजार नोकऱ्या.मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या महत्त्वाच्या सूचना.मुंबई: रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित ' बल्क ड्रग पार्क 'ची...
नाट्यकर्मींना अर्थसहाय्याचा प्रस्ताव महिनाभर विचाराधीन
मुंबई : करोनाच्या बिकट परिस्थितीत गरजू कलाकार आणि रंगमंच कामगारांच्या मदतीच्या मागणीला राज्य सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. अर्थसहाय्य करण्याचा संघटनांचा प्रस्ताव सांस्कृतिक खात्याकडे...
तांत्रिक अडचणींमुळे मृत्यूंची संख्या प्रलंबित
म. टा. प्रतिनिधी, मुंबई'करोनाची रुग्णसंख्या व मृत्यू यांची माहिती लपविण्याचा कोणताच प्रश्न नसून, केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा ही माहिती प्रलंबित राहते,' असा खुलासा...
Maharashtra Vaccination Update: महाराष्ट्र लसीकरणात सर्वात पुढे; अडीच कोटी नागरिक झाले...
हायलाइट्स:महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण५० लाख नागरिकांनी करोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले.महाराष्ट्र राज्य लसीकरणात देशात सर्वात आघाडीवर.मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना...
Maharashtra Cabinet Meeting Update: पन्नाशीनंतर ‘हेरिटेज ट्री’!; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’...
हायलाइट्स:शहरांमध्ये प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार.हेरिटेज ट्री ही संकल्पना राबविण्यासाठी कृती कार्यक्रम.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय.मुंबई: राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून...
मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांशी चर्चामोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर झाली महत्त्वाची बैठकमराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरही चर्चामुंबई: करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या व आरक्षणाच्या प्रश्नावर आव्हानांचा सामना...
मराठा आरक्षणावर तोडगा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणाबरोबरच इतर महत्त्वाच्या विषयांवर उभयतांमध्ये...
‘UP आणि बंगालपेक्षा महाराष्ट्रात करोना मृत्यू जास्त’; भाजपने सरकारला घेरलं!
हायलाइट्स:सरकारच्या धोरण लकव्यामुळेच करोना मृत्यूच्या संख्येत वाढअनलॉकच्या अंमलबजावणीवरूनही केली टीकाभजापच्या केशव उपाध्ये यांचा हल्लाबोलमुंबई : करोना परिस्थिती हाताळणीवरून भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार...
मुंबईला मिळाले एटीव्ही सुरक्षाकवच; काय आहे वैशिष्ट्य?
हायलाइट्स:मुंबईला मिळाले एटीव्ही वाहनांचे सुरक्षाकवचमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवला हिरवा झेंडाचौपाटी परिसरात घालणार गस्तमुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची सुरक्षा ही नेहमीच महत्त्वाची राहिली...
Uddhav Thackeray: विकासाचा ‘हा’ हव्यास जीवनासाठी घातक!; CM ठाकरेंचा महत्त्वाचा संदेश
हायलाइट्स:निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जागतिक पर्यावरण दिनी विधान.निसर्गाने दिलेले झाडांच्या रुपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट जपा.मुंबई: पर्यावरणाचे जतन...
मनोरंजन विश्वाला दिलासा! राज्यातील चित्रीकरणाला सोमवारपासून सशर्त परवानगी
हायलाइट्स:महाराष्ट्रात चित्रीकरणे सुरू करण्याला राज्याचा हिरवा कंदीलचित्रीकरणासाठी काटेकोर नियमांचे पालन करण्याचे आदेशराज्य सरकारच्या निर्णयामुळे निर्मात्यांना मिळाला दिलासामुंबई : करोनाची दुसरी लाट राज्यात पसरू...
भगवा लावणे हे ध्वजसंहितेचे उल्लंघन : अॅड. गुणरत्न सदावर्ते
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या ग्रमाविकास विभागाने पत्रक काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ६ जून रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची सूचना केली आहे. यात ग्रामपंचायत...