Tag: ऑस्ट्रेलिया
अकोल्यातील शेतकऱ्याच्या मुलीचा ऑस्ट्रेलियात विद्वत्तेचा झेंडा; केले कर्करोगावर संशोधन
हायलाइट्स:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील शेतकरी रामदास मोतीराम थारकर याची मुलगी प्रियंका थारकर (सदार) यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी कॅन्सर या रोगावर संशोधन...