Tag: ओबीसी आरक्षण
आघाडीत बोलके पोपट: फडणवीसांच्या टीकेला मिळाले ‘हे’ प्रत्युत्तर
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस आघाडीच्या नेत्यांना म्हणाले बोलके पोपट.मंत्री नवाब मलिक यांनी दिले फडणवीसांना प्रत्युत्तर.विरोधी नेत्यांना पशू-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपची संस्कृती.मुंबई: 'विरोधी पक्षातील नेत्यांना पशू-पक्ष्यांची...
Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’
हायलाइट्स:मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन.ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला केले लक्ष्य.मुंबई:ओबीसी आरक्षण प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
नेतृत्व सरकारलाच करायचं आहे; भुजबळांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान
हायलाइट्स:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळ- फडणवीस भेटराजकीय वर्तुळात भेटीची चर्चादेवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रियामुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी...
Narayan Rane: हा वाघ सर्कशीतला, रिंगमास्टर वेगळाच!; नारायण राणे यांचा शिवसेनेला...
हायलाइट्स:नक्कीच हा वाघ सर्कशीतील असला पाहिजे!नारायण राणे यांनी शिवसेनेला हाणला टोला.वडेट्टीवार यांच्या विधानामुळे साधली संधी.मुंबई: लोणावळा येथील ओबीसी आरक्षण चिंतन बैठकीत बोलताना राज्याचे मदत...
ओबीसी आरक्षण: फडणवीसांवर खोटारडेपणाचा आरोप करत काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय
हायलाइट्स:स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून घमासानकाँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपवर आरोपभाजपच्या भूमिकेचा निषेध म्हणून उद्या राज्यव्यापी आंदोलन करणारमुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय...
…तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही: विजय वडेट्टीवार
हायलाइट्स:स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण संपुष्टात आले आहे. जो पर्यंत ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत निवडणूक होऊ...
OBC Reservation: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला ‘हा’...
मुंबई: ओबीसी, (OBC) अर्थात इतर मागासवर्गीय समाजाच्या राजयकीय आरक्षणाचा मुद्दा आता जोर धरू लागला आहे. राज्यातील विविध ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका मांडत...
obc reservation ओबीसी आरक्षण: राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
हायलाइट्स:सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला दिलेले शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण वगळता राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी आता राज्य सरकार...
OBC reservation दोन राजे एकत्र आले याचा आनंद, मात्र त्यांनी ओबीसींसाठीही...
हायलाइट्स:आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन राजे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच- विजय वडेट्टीवार.मात्र या दोन्ही राजेंनी ओबीसींच्या आरक्षणासाठीही प्रयत्न करावेत- विजय वडेट्टीवारराजे हे सर्व समाजाचे असतात-...
ncp on obc reservation: ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने मांडली भूमिका; मलिक...
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली असून ओबीसी समजाचे आरक्षण आबाधित राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत आहे-...