Tag: करोनाचा संसर्ग
करोना: भारतासाठी अमेरिकेहून येणारी मदत ‘या’ कारणाने उशिराने येणार
वॉशिंग्टन: अमेरिकेने देऊ केलेली वैद्यकीय साहित्याची मदत भारताकडे घेऊन येणारे विमान उशिराने येणार आहे. अमेरिकी हवाई दलाच्या या विमानात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्याने...
Coronavirus India तीन महिन्यात भारतात करोना बळींचा आकडा १० लाखांवर...
वॉशिंग्टन: भारतात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याची परिस्थिती आहे....
Coronavirus and Pregnancy करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर...
हायलाइट्स:ब्राझीलमधील गरोदर महिलांसाठी करोना महासाथीचा आजार काळ ठरलागरोदर आणि प्रसुती झाल्यानंतर जवळपास ८०० महिलांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू करोना काळात महिलांनी गरोदर होण्याचे टाळण्याचे...
Coronavirus vaccine करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात...
हायलाइट्स:करोना लशीबाबत सध्या जगभरात विविध अभ्यास, संशोधने सुरूकरोना लशीचे दोन डोस घेणे आवश्यक; संशोधनात नवा दावाकरोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींना लशीचा एकच डोस...
Coronavirus करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!
वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरातील अनेक देशांमध्ये पु्न्हा एकदा जोर धरला आहे. करोना विषाणूच्या बदलत्या स्वरुपामुळे संसर्ग अधिकच फैलावत असल्याचे समोर आले आहे. करोनाच्या...
Coronavirus करोनाच्या थैमानातून जगाची सुटका नाहीच? नव्या संशोधनात झाला खुलासा
लंडन: करोनाच्या संसर्गामुळे भारतासह संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. करोनाच्या संसर्गाचा जोर ओसरला असल्याचे वाटत असतानाच पुन्हा बाधितांची संख्या वाढते. करोनाच्या संसर्गापासून सुटका...
Coronavirus India भारतावर करोनाचे महासंकट: जगभरातील भारतीय मदतीसाठी सरसावले
वॉशिंग्टन: करोनाच्या महासंकटाशी दोन हात करत असलेल्या भारतीयांसाठी परदेशात स्थायिक झालेले, व्यवसाय करणाऱ्या भारतीयांकडून मदतीचा हात पुढे आला आहे. यामध्ये सुंदर पिचाई, लक्ष्मीनिवास...
Coronavirus crisis करोनाचा धसका; इस्रायलमधून भारतासह सहा देशात प्रवास करण्यास बंदी
तेल अवीव: करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे इस्रायलने आपल्या नागरिकांवर प्रवास निर्बंध लावले आहेत. इस्रायलने भारतासह सहा देशांमध्ये प्रवास करण्यास आपल्या नागरिकांना मनाई केली आहे....
भारतातून ‘या’ देशात प्रवेश केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा!
कॅनबरा: जगभरातील काही देशांमध्ये करोना संसर्गाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांचे लक्ष आहे. भारतातून करोनाचा आपल्या देशात...
Coronavirus Crisis करोनाचे महासंकट: युनिसेफकडून भारतीयांच्या ‘श्वासा’ला बळ!
संयुक्त राष्ट्र: भारतातील करोनारुग्णांची वाढती स्थिती पाहता संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार युनिसेफच्या माध्यमातून भारताला विविध आवश्यक सुविधा देण्यात आल्या...
Coronavirus Crisis करोनाचा हाहा:कार: भारत-नेपाळ सीमेवरील २२ ठिकाणी एन्ट्री पॉईंट...
काठमांडू: भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शेजारचे देशही सतर्क झाले आहेत. भारताचा शेजारचा देश नेपाळनेदेखील २२ ठिकाणी प्रवेश बंदी लागू केली आहे. भारतातून नेपाळमध्ये...
करोनाचे थैमान: WHO कडून आणखी एका लशीला मंजुरी
जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने मॉडर्नाच्या लशीला मंजुरी दिली आहे. मॉडर्नाची लस आपात्कालीन परिस्थितीत वापराची मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत एस्ट्राजेनका, फायजर-बायोटेक आणि जॉन्सन...