Tag: करोना विषाणू
पूरग्रस्त भागाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
हायलाइट्स: 'पूरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तात्काळ उपचार करा'आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केलं आवाहनसाथरोग टाळण्यासाठीही दिल्या अनेक महत्त्वाच्या सूचनामुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य...
चिंता वाढली! ‘डेल्टा’ विषाणू अधिक संसर्गजन्य
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईडेल्टा विषाणू संसर्गाच्या तीव्रतेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय निष्कर्षांवर चर्चा होत असताना इंडियन मेडिकल जर्नलने लसीकरण आणि संसर्गग्रस्त व्यक्तींचा पाठपुरावा व...
महाराष्ट्राची करोनामुक्तीकडे वाटचाल? आज ६ हजार २७० नव्या रुग्णांचे निदान
हायलाइट्स:महाराष्ट्र करोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर?करोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरलीआज राज्यात केवळ ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद, तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण झाले बरे ...
आजाराचे स्वरूप बदलते; वैद्यकीय तज्ज्ञांपुढेही प्रश्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना संसर्ग होऊन गेल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसलेल्या मात्र मधुमेह असलेल्या ४० वर्षीय महिलेवर म्युकरमायकोसिससाठी कूपर रुग्णालायमध्ये वैद्यकीय उपचार सुरू करण्यात...
महाराष्ट्रातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याबाबत अन्न आणि औषध मंत्र्यांनी दिली ताजी...
हायलाइट्स:राज्यात आरोग्य सुविधांचे योग्य नियोजन अन्न आणि औषध मंत्र्यांनी केला दावाऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत दिली माहितीमुंबई : करोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात धडक देऊन...
medical bills करोना: पुण्यात वैद्यकीय बिलांच्या तपासणीसाठी पथके नेमणार
हायलाइट्स:करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांकडून जास्त प्रमाणात वैद्यकीय बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यासाठी पथके नेमण्याचा निर्णय...
corona in maharashtra latest updates करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी...
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५७ हजार ००६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन...
corona in maharashtra updates: आज राज्यात ५१,८८० नव्या करोना रुग्णांचे निदान,...
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६५ हजार ९३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन...
चिंता वाढली! डोळे, कानांना संसर्गाची भीती
: संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये डोळे व कानामध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. करोनापश्चात टप्प्यावर मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये प्रसंगी डोळ्याच्या...