Tag: करोना
Maharashtra Vaccination Drive: लसीकरणात महाराष्ट्राने नोंदवला नवा उच्चांक; CM ठाकरे म्हणाले…
हायलाइट्स:एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस.नवीन धोरणानुसार लसीकरणातही महाराष्ट्राची मुसंडी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले सर्वांचे अभिनंदन.मुंबई: राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे...
गर्लफ्रेंड iPhone मागतेय, काही होऊ शकतं का? सोनू सूदने दिलं धमाकेदार...
मुंबई- करोना साथीच्या काळात सोनू सूद गरजू लोकांसाठी देव म्हणून धावून आला होता. अजूनही तो आपआपल्यापरिने लाखो लोकांची मदत करत आहे. कधी तो...
Coronavirus In Mumbai: मुंबईत २४ तासांत करोनाने ७ जण दगावले; रुग्णसंख्येत...
हायलाइट्स:मुंबईत गेल्या २४ तासांत ५२१ नवीन करोना बाधितांची नोंद.करोनाने आणखी ७ रुग्ण दगावले; एकूण मृत्यू १५३०५ वर.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १४ हजार ६३७ पर्यंत आली खाली.मुंबई:...
Rajesh Tope: राज्यातील लसीकरणाबाबत मोठी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
हायलाइट्स:राज्यातील लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी.१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे उद्यापासून लसीकरण.लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय.मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच लसीकरणाला वेग देण्यासाठी...
करोना चाचण्या घटल्या, पण ‘या’ आजारांच्या वाढल्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असताना, करोनाच्या चाचण्यांची खासगी प्रयोगशाळांमधील संख्याही घटली आहे. त्याऐवजी आता पावसाळी आजारांसाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांची...
Uddhav Thackeray: मी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर…; CM...
हायलाइट्स:देशात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण हा सर्वे मी केला नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप नेत्यांना टोला.मी घराबाहेर पडलो तर काय होईल याची कल्पना करा.मुंबई:करोना काळात...
Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचे आणखी २५७ बळी; नवीन बाधितांच्या संख्येत...
हायलाइट्स:राज्यात आज २५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.८९१२ नवीन रुग्णांचे निदान तर १०३७३ रुग्ण बरे होऊन घरी.सध्या करोनाचे १ लाख ३२ हजार ५९७ अॅक्टिव्ह...
राज्यात ४,९५८ गर्भवतींची करोनावर मात
मुंबई:करोना संसर्गाच्या काळात राज्यातील पाच हजार ६५१ गर्भवती आणि प्रसूत झालेल्या महिलांना करोनाची लागण झाली होती. मात्र, योग्यवेळी वैद्यकीय उपचार आणि आरोग्ययंत्रणेने बजावलेल्या दक्ष...
Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १४,३४७ रुग्णांची करोनावर मात; ‘या’ शहरांना...
हायलाइट्स:राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान.१४,३४७ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दैनंदिन आकडेवारीत...
मुंबईकरांकडून करोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन; डॉक्टारांनी दिला ‘हा’ सल्ला
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली तरीही, अजूनही धोका पूर्णपणे टळलेला नाही. तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक...
आजाराचे स्वरूप बदलते; वैद्यकीय तज्ज्ञांपुढेही प्रश्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना संसर्ग होऊन गेल्याची कोणतीही पूर्वकल्पना नसलेल्या मात्र मधुमेह असलेल्या ४० वर्षीय महिलेवर म्युकरमायकोसिससाठी कूपर रुग्णालायमध्ये वैद्यकीय उपचार सुरू करण्यात...
Coronavirus In Mumbai: मुंबईत आणखी २० मृत्यू, ६६६ नवे रुग्ण; करोनाचा...
हायलाइट्स:मुंबईत करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरतेय.गेल्या २४ तासांत करोना संसर्गाचे ६६६ नवे रुग्ण.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४८०७ पर्यंत घटली.मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत करोना...
Coronavirus In Mumbai करोना: मुंबईसाठी खूप मोठी बातमी; पालिकेने कोर्टात दिली...
हायलाइट्स:मुंबईत २४ तासांत ८३० नवीन करोना बाधितांची नोंद.दिवसभरात १३०० रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा.मुंबई:मुंबई महापालिका क्षेत्रात करोना...
Aslam Shaikh: भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी; काँग्रेसच्या मंत्र्याकडून शिवसेनेचे समर्थन
हायलाइट्स:शिवसेना भवनसमोरील राड्यानंतर आरोप-प्रत्यारोप.मंत्री अस्लम शेख यांनी केले शिवसैनिकांचे समर्थन.भाजपची सध्या 'जल बिन मछली'सारखी अवस्था.मुंबई: अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमीजवळच्या जमिनीच्या वादातून शिवसेना व भाजपमध्ये...
Coronavirus In Mumbai: मुंबईत २४ तासांत १४ करोना मृत्यू, ५७५ नवे...
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येतेय.गेल्या २४ तासांत मुंबईत ५७५ नवीन रुग्णांची नोंद.रुग्ण दुपटीचा कालावधी पोहचला तब्बल ७०२ दिवसांवर.मुंबई: मुंबईतील दैनंदिन करोना बाधितांची...
Coronavirus In Dharavi मुंबई: धारावीचा यशस्वी लढा; सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा...
हायलाइट्स:करोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीचा यशस्वी लढा.सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा एकही रुग्ण नाही.दोन जणांना डिस्चार्ज; सध्या फक्त ११ अॅक्टिव्ह रुग्ण.मुंबई: मुंबईतील धारावी भागात आज सलग...
coronavirus in maharashtra updates करोना: आज राज्यात ९,३५० नवे रुग्ण; १५,१७६...
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार ३५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण १५ हजार १७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...
Coronavirus In Mumbai मोठा दिलासा: मुंबईत आज गेल्या चार महिन्यांतील सर्वात...
हायलाइट्स:मुंबईत गेल्या २४ तासांत ५२९ नवीन रुग्णांची नोंद.१६ फेब्रुवारीनंतरची सर्वात कमी करोना रुग्णसंख्या.आज ७२५ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: मुंबईवरील करोना संसर्गाचा विळखा...
Coronavirus In Mumbai: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ६५३ दिवसांवर; ‘ही’ आहे २४...
हायलाइट्स:मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ६५३ दिवसांवर.गेल्या २४ तासांत ७०० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद.आणखी १९ जण दगावल्याने मृतांची संख्या १५ हजार १८३ वर.मुंबई: मुंबईत...
Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४८३ करोना मृत्यू; बरे होणाऱ्या रुग्णांचे...
हायलाइट्स:राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णाचा मृत्यू.दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.७,५०४ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या...