Darshan Police Time Header
Home Tags करोना

Tag: करोना

Maharashtra Unlock Update: राज्यात निर्बंध कायम; ‘अनलॉक’ विचाराधीन; मंत्री वडेट्टीवार बोलून...

0
हायलाइट्स:राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.करोना स्थिती लक्षात घेऊनच पुढची पावले.टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा विचार.मुंबई:करोना संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी...

निर्बंधातही मुंबईकर मोकाट; विसरले करोनाचे नियम

0
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध असूनही मुंबई दोन दिवसांपासून गजबजून गेली आहे. मुख्य महामार्गासह गल्लीबोळातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा, बाजारांमध्ये, दुकानांमध्ये...

Mumbai Vaccination Update: मुंबईत आज लसीकरण होणार नाही; लससाठा उपलब्ध झाला...

0
हायलाइट्स:मुंबईत लसीकरणाला पुन्हा एकदा लागला ब्रेक.लसतुटवड्यामुळे गुरुवारी लसीकरण होणार नाही.लससाठा उपलब्ध झाल्यास शुक्रवारपासून लसीकरण.मुंबई: मुंबईतील लसीकरण अजूनही केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसपुरवठ्यावर अवलंबून आहे. त्यात...

Coronavirus In Mumbai: मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १६ हजारांवर; ही आहे करोनाची...

0
हायलाइट्स:मुंबईत करोनाच्या विळख्यातील ३१ जणांचा आज मृत्यू.९२५ नवीन रुग्णांची भर, १ हजार ६३२ रुग्ण करोनामुक्त.रुग्णदुपटीचा कालावधी पोहचला ४७७ दिवसांवर.मुंबई: मुंबईत करोना बाधित रुग्णांच्या संख्येत...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २८५ करोनाबळी; १५ हजार नवे रुग्ण,...

0
हायलाइट्स:राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात १५ हजार १६९ नवीन रुग्णांचे निदान.२९ हजार २७० रुग्णांनी केली करोनावर मात.मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरू...

Coronavirus In Mumbai: मुंबईत करोनाचा विळखा आणखी सैल; रिकव्हरी रेट पोहचला...

0
हायलाइट्स:मुंबईत रिकव्हरी रेट पोहचला ९५ टक्क्यांवर.२४ तासांत ८३१ नवीन रुग्णांची पडली भर.दिवसभरात ५ हजार ८६८ रुग्ण झाले करोनामुक्त.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली...

Coronavirus In Maharashtra मोठी बातमी: राज्यात आज करोनाचे १४ हजार नवे...

0
हायलाइट्स:राज्यात आज १४ हजार १२३ नवीन रुग्णांचे निदान.दिवसभरात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले.मुंबई: राज्यात करोना...

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचे बालरुग्ण वाढताहेत का?; आरोग्य विभागाने दिली...

0
हायलाइट्स:करोना संसर्गाच्या बालरुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही.आरोग्य विभागाने जाहीर केली सहा महिन्यांची आकडेवारी.तिसऱ्या लाटेत बालरुग्ण वाढल्यास यंत्रणा असतील सज्ज.मुंबई: महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या...

…तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा

0
हायलाइट्स:करोनाचे संकट अजून टळलेले नाही, असे असतानाही मी मेट्रोच्या कार्यक्रमाला येत असताना मला रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली आणि ही चिंताजनक बाब आहे- मुख्यमंत्री...

पुण्याबाहेरील रुग्णसंख्येत वाढ

0
म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील करोनाचा विळखा सैल होत असतानाही शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची चिन्हे नाहीत. पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा; तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील...

उपराजधानीत हजारो करोनाग्रस्त गर्भवतींनी दिला बाळांना जन्म

0
आनंद कस्तुरे । नागपूरआई होणे हा जगाच्या पाठीवरील कोणत्याही स्त्रीसाठी सर्वांत हळवा क्षण असतो. त्यासाठी गरोदर माता नऊ महिने पोटच्या गोळ्याला आपल्या जीवापेक्षा अधिक...

दिवंगत पोलिसाच्या कुटुंबीयांना मदत

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षकाच्या १११ डायरेक्ट पोलिस (डीएन) बॅचमधील सहकाऱ्यांनी एका दिवसांत वीस लाखांची मदत गोळा केली आहे. आता ही...

शंभरीतल्या अनेक आजीबाईंनी ‘अशी’ केली करोनावर मात

0
हायलाइट्स:करोनाच्या संकटात दिसताहेत अनेक आशेचे किरणशंभरीतल्या अनेक आजीबाईंनी करोनाला हरवलेयोग्य उपचार आणि इच्छाशक्तीचा चमत्कारअहमदनगर: देशभरातून करोना बाधितांचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे धडकी भरविणारे आकडे...

मुंबईत सव्वादोन लाख रुग्ण करोनामुक्त

0
मुंबईत करोनाचा कहर हळूहळू ओसरत असून, त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाउनप्रमाणेच उपचारांचा सकारात्मक परिणाम आढळून येत...

…म्हणून ‘ते’ बनले मुंबईचे ऑक्सिजन दूत

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना संसर्ग झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिनजचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णाची प्रकृती खालावते. काहीवेळा रुग्णालायमध्ये बेडची उपलब्धता होईपर्यंत वेळ जातो. अशावेळी...

तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध हास्यकलाकार पांडू यांचं करोनाने निधन, पत्नी अजूनही आयसीयूत

0
हायलाइट्स:पत्नीलाही करोना झाल्याने आहे इस्पितळात भरतीअनेक तामिळ चित्रपटात केली आहे हास्यकलाकाराची भूमिकाप्रेक्षकांमध्ये हास्यकलाकार म्हणून लोकप्रिय होते पांडूमुंबई- देशभरात करोनाची दुसरी लाट सुरू आहे....

लसीकरणावरून श्रेयवाद सुरू

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेशहरात लसीकरणाच्या श्रेयवादावरून प्रभागा-प्रभागांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे चित्र शहरात दिसू लागले आहे. लसीकरण केंद्रांवर दुसऱ्या प्रभागातील व्यक्ती लस घेण्यासाठी आली,...

ऑक्सिजन बचतीसाठी प्रशिक्षण गरजेचे

0
शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र असले, तरी ऑक्सिजनची मागणी अद्याप घटलेली नाही. ऑक्सिजनच्या मागणीत वाढत होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा करताना जिल्हा प्रशासन आणि...

पुण्यातील ग्रामीण भागांत शहरांपेक्षा अधिक रुग्ण

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात नऊ हजार १३१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे; तर आठ हजार २९७ रुग्ण करोनामुक्त झाले...

रेमडेसिवीरच्या वापरावरून संभ्रम कायम

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगरज असलेल्या आणि मर्यादित स्वरूपामध्येच रेमडेसिवीरचा वापर करण्याचे निर्देश सरकारने दिले असले, तरीही अद्याप या औषधाचा वापर कसा करावा?यासंदर्भात...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp