Tag: काँग्रेस
Pegasus Snooping पेगॅसस हेरगिरी: नाना पटोलेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
हायलाइट्स:पेगॅसस हेरगिरीचा काँग्रेसकडून तीव्र निषेध.काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने.सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा.मुंबई: देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या...
Nana Patole: पटोलेंना बळ! राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेससाठी दिला ‘मास्टर...
हायलाइट्स:राहुल गांधींच्या भेटीनंतर नाना पटोलेंना नवं बळ.स्वबळावर लढण्याबाबत पुन्हा केले मोठे विधान.राज्यात काँग्रेस भक्कम करण्याचा प्लान ठरला.मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर...
ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते?; ‘या’ काँग्रेस नेत्याने केले मोठे विधान
हायलाइट्स:पक्ष सोडणाऱ्यांबद्दल राहुल गांधींची भूमिका रास्तच.काँग्रेससाठी निष्ठेने काम करणारे असंख्य कार्यकर्ते.प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी दाखवली निष्ठा.मुंबई:काँग्रेस पक्षातील काही जण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात...
Sambhaji Raje: अशोक चव्हाणांचा नांदेडात विराट मोर्चा; संभाजीराजेंनी विचारला खरमरीत प्रश्न
हायलाइट्स:महागाईच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांचा नांदेडात मोर्चा.मोर्चाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, कोविड नियम पायदळी.खासदार संभाजीराजे यांनी चव्हाणांना केला थेट सवाल.मुंबई: नांदेड येथे महागाई आणि इंधन...
संजय निरुपम पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय? राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर साधला निशाणा
हायलाइट्स:संजय निरुपम पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होणार?नाना पटोले यांनी मांडलेल्या स्वबळाच्या भूमिकेचं केलं समर्थनराष्ट्रवादी आणि शिवसेनेवर साधला निशाणामुंबई : प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यापासून...
Congress Leaders Meet Governor: काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात; राज्यपालांकडे केली ‘ही’...
हायलाइट्स:सायकलवरून राजभवनात पोहचले काँग्रेस नेते.इंधन दरवाढ, महागाईबाबत राज्यपालांना निवेदन.इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट: पटोलेमुंबई: केंद्रातील मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला...
Maharashtra Congress: काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपाल कोश्यारींना भेटणार; कारण…
हायलाइट्स:महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक.काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार.हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर जाणार नेते.मुंबई: 'केंद्रातील मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने...
राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर; महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील करोनाची दुसरी लाट आणि...
शरद पवारांनी पटोलेंबाबत केलेल्या वक्तव्यावर नीलेश राणेंचं ट्वीट
हायलाइट्स:शरद पवारांनी नाना पटोलेंना अनुल्लेखानं मारलं!पवारांच्या वक्तव्यानंतर नीलेश राणे यांचं ट्वीटनाना पटोले यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीकामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...
Mumbai Congress Protest: बैलगाडी मोडली, काँग्रेस नेते कोसळले; भाजपने दोन बैलांकडे...
हायलाइट्स:पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचा मोर्चा.बैलगाडी मोडल्याने भाई जगतापांसह अनेकजण कोसळले.व्हिडिओ पोस्ट करत भाजपने दिला खोचक सल्ला.मुंबई:पेट्रोल डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार...
Bhaskar Jadhav: भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष?; भाजपला शह देण्याचा प्लान ठरला,...
हायलाइट्स:विधानसभा अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत.काँग्रेसने बदल्यात वनमंत्रिपद देण्याची केली मागणी.मुंबई: दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या कामकाजावर...
पटोलेंच्या दिल्लीवारीत काय शिजलं?; वडेट्टीवार, राऊतांचं मंत्रिपद गॅसवर!
हायलाइट्स:नाना पटोले यांची मंत्रिपदासाठी फिल्डिंगकाँग्रेसच्या २ नेत्यांची मंत्रिपदे धोक्यातविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडीमुंबई :नाना पटोले (Nana Patole) यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा...
Nana Patole: टायगर आता काँग्रेसमय झालाय!; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला
हायलाइट्स:पंजा फक्त टायगरकडे असतो, टायगर काँग्रेसमय झालाय.आता नाना पटोले यांचाही शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला.राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना काँग्रेस पक्षात विलीन.मुंबई:राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटना आज काँग्रेस...
Nana Patole: ‘फडणवीस म्हणजे खोटं बोलण्याची मशीन; जनताच त्यांना संन्यास देईल’
हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकारण तापलं.सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप.नाना पटोले यांनी फडणवीसांवर साधला निशाणा.मुंबई: 'देवेंद्र फडणवीस म्हणजे एकप्रकारची खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटे...
Sanjay Raut: प्रताप सरनाईकांच्या लेटरबॉम्बचे हादरे?; मुख्यमंत्री भेटीनंतर राऊतांचे मोठे विधान
हायलाइट्स:संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.मातोश्री निवासस्थानी विविध मुद्द्यांवर दोन तास खलबतं.बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांच्याबाबत केलं मोठं विधान.मुंबई: आमदार प्रताप सरनाईक...
BJP Vs Shiv Sena: ‘शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने राज्याला आणीबाणीचे दिवस दाखवले’
हायलाइट्स:महाराष्ट्रात सध्या आणीबाणी सारखीच स्थिती.सरकार विरोधातील आवाज दडपण्याचे प्रयत्न.भाजपने काँग्रेस आणि शिवसेनेवर साधला निशाणा.मुंबई:आणीबाणी लादण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने सध्या राज्यातील...
मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ टळली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेला १४ टक्के मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने फेटाळण्यात आला. करोनाच्या परिस्थितीत मुंबईकरांना...
Maharashtra Congress Update: काँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल!; टिळक भवनात झाला ‘हा’...
हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या वाढदिवीशीही स्वबळाचा सूर.महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वन करण्याचा निर्धार.नाना पटोले यांच्या भूमिकेचे नेत्यांकडून समर्थन.मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेस...
Jayant Patil: ‘शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढावे ही महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा!’
हायलाइट्स:काँग्रेसने स्वबळाचा निर्धार केल्याने राजकारण तापलं.शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता बळावली.जयंत पाटील यांच्याकडून शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन.मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर...
Nana Patole: काँग्रेस हाच भाजपला पर्याय; नाना पटोले यांचे पुन्हा मोठे...
हायलाइट्स:जनता केंद्रातील भाजप सरकारला कंटाळलीय.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निशाणा.भाजपपुढे पर्याय उभा करण्यासाठी आवाहन.मुंबई: जनता सध्या भाजप सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या...