Tag: कारभारी लयभारी
प्रेक्षकांना धक्का; या तीन आवडत्या मालिका लवकरच घेणार निरोप?
मुंबई: गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात छोट्या पडद्याची घडी विस्कटली होती. मालिकांचं चित्रीकरण बंद होतं. त्यामुळं प्रसारित करण्यासाठी मालिकांचे नवे भाग वाहिन्यांकडे नव्हते. परिणामी...