Tag: क्राइम न्यूज
मुंबई : राजकुमार हिराणींच्या मुलाच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट प्रोफाइल; गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधीअंधेरी : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या कंपनीच्या आणि मुलाचे नावाने सोशल मीडियावर प्रोफाइल तयार करून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे...
मुंबई : विमानतळावरील पार्सलचा हव्यास हवाईसुंदरीला पडला महागात
म. टा. खास प्रतिनिधीमुंबई : दुसऱ्याच्या पार्सलचा हव्यास एका हवाईसुंदरीला महागात पडला. या हवाईसुंदरीला 'विमानतळावर परदेशातून तुमच्या नावाने पार्सल आले आहे' असा फोन आला....
लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी बनावट ओळखपत्रे बनवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबईउपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या बनावट ओळखपत्रांची सुळसुळाट होत असतानाच, रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट पास...
करोना चाचणी किटचा ‘गृहोद्योग’
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर: बनावट वस्तू तयार करण्यासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरमधील खेमानी परिसरात शेकडो घरांमध्ये महिला आणि लहान मुले सुरक्षेचे सर्व निकष...
पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईतुर्भे येथील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या अमोल राजू हिरवे (२३) या तरुणावर त्याच भागातील चौघा तरुणांनी पूर्ववैमन्यसातून हल्ला केल्याची घटना...
बसमधील ‘जीपीएस’मुळे चोर गजांआड
म. टा. प्रतिनिधी, ठाणेखासगी बस चोरणाऱ्या आरोपींचा बसमधील जीपीएस यंत्रणेमुळे छडा लावण्यात कोनगाव पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींना अटक करत पोलिसांनी चोरलेली...