Tag: गणेश उत्सव
गणरायाच्या स्वागताच्या सज्जतेचे बिगुल
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर करोना नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने उत्सवाची तयारी सुरू केली आहे. मंडपांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन...