Tag: गोकुळ
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज; जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणार कलाटणी?
हायलाइट्स:जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. रविवारी अत्यंत चुरशीने संघासाठी ९९ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते....