Tag: गोकुळ निवडणुक
गोकुळ निवडणूकः सतेज पाटलांचे चार उमेदवार विजयी; सत्ताधारी गटाचे टेन्शन वाढले
कोल्हापूरः जिल्ह्यातील राजकारणाचे भवितव्य ठरविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी...