22 C
Pune
गुरूवार, जानेवारी 16, 2025
Darshan Police Time Header
Home Tags छगन भुजबळ

Tag: छगन भुजबळ

सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन

0
म. टा. प्रतिनिधी, मुंबईअतिवृष्टी व महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. येथील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मोफत...

Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’

0
हायलाइट्स:मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन.ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला केले लक्ष्य.मुंबई:ओबीसी आरक्षण प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

नेतृत्व सरकारलाच करायचं आहे; भुजबळांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान

0
हायलाइट्स:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळ- फडणवीस भेटराजकीय वर्तुळात भेटीची चर्चादेवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रियामुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी...

Chhagan Bhujbal: OBC आरक्षणावर फडणवीस सरकारचा तेव्हा सदोष अध्यादेश: भुजबळ

0
हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ बोलले.भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर डागली तोफ.फडणवीस सरकारच्या निर्णयांवर ठेवलं बोट.मुंबई:ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे....

obc reservation ओबीसी आरक्षण: राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

0
हायलाइट्स:सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला दिलेले शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण वगळता राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी आता राज्य सरकार...

नाहीतर लोकशाही संपली असं जाहीर करा: राष्ट्रवादी काँग्रेस

0
हायलाइट्स:चंद्रकांत पाटील यांच्या धमकीच्या भाषेवर राष्ट्रवादीची तीव्र प्रतिक्रियाछगन भुजबळ यांना पाटील यांनी दिली होती अप्रत्यक्षरित्या धमकीपाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी - मलिकमुंबई: पश्चिम...

चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा; शिवसेनेनं दिलं उत्तर

0
हायलाइट्स:चंद्रकात पाटील विरुद्ध भुजबळ सामना रंगणार?भुजबळांनी ममता दीदींचे कौतुक केल्यामुळं पाटील संतापलेशिवसेनेनं दिलं चंद्रकांत पाटलांना उत्तरमुंबईः 'ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे...

चंद्रकांत पाटलांनी माझा कोणता पुतण्या शोधून काढला?: छगन भुजबळ

0
मुंबईः पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ममना बॅनर्जींचा उल्लेख झाशीची राणी असा केला होता. भुजबळांच्या या विधानावर...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.96
GBP
105.19
SGD
62.90
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp