Tag: ठाणे
Raj Thackeray: महापुरानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर; राज ठाकरेंनी दिला ‘हा’...
हायलाइट्स:महापूर ओसरल्यानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.पाहणीपेक्षा पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळणे आवश्यक.ठाणे: 'राज्यावर पूरसंकट कोसळल्यानंतर केवळ पाहणी...
Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण;...
हायलाइट्स:करोनाच्या दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम.राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान.मुंबई: राज्यातील करोना संसर्गाचा ग्राफ खाली...
ठाणे पुन्हा तिसऱ्या गटात; काय सुरू, काय बंद?
म. टा. प्रतिनिधी,
करोनारुग्णांची संख्या घटल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून निर्बंध शिथिल झालेल्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये सोमवारपासून निर्बंध पुन्हा कडक करण्यात...
Coronavirus In Mumbai: मुंबईत २४ तासांत १४ करोना मृत्यू, ५७५ नवे...
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येतेय.गेल्या २४ तासांत मुंबईत ५७५ नवीन रुग्णांची नोंद.रुग्ण दुपटीचा कालावधी पोहचला तब्बल ७०२ दिवसांवर.मुंबई: मुंबईतील दैनंदिन करोना बाधितांची...
Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट; ‘ही’ आहे ताजी...
हायलाइट्स:राज्यात आज २६१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात १० हजार ९८९ नवीन रुग्णांचे निदान.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ८६४.मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ खाली...
Coronavirus In Mumbai मोठी बातमी: मुंबईत करोनामृत्यूंच्या संख्येत २८ मार्चनंतरची सर्वात...
हायलाइट्स:मुंबईत २४ तासांत करोनाने ७ रुग्ण दगावले.२८ मार्चनंतर मृतांच्या संख्येतील सर्वाधिक घट.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १५ हजारांपर्यंत आली खाली.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ आणखी खाली आला...
Coronavirus In Mumbai: मुंबईत करोनाचा विळखा आणखी सैल; रिकव्हरी रेट पोहचला...
हायलाइट्स:मुंबईत रिकव्हरी रेट पोहचला ९५ टक्क्यांवर.२४ तासांत ८३१ नवीन रुग्णांची पडली भर.दिवसभरात ५ हजार ८६८ रुग्ण झाले करोनामुक्त.मुंबई: मुंबईतील करोना संसर्गाचा ग्राफ वेगाने खाली...
Coronavirus In Maharashtra मोठी बातमी: राज्यात आज करोनाचे १४ हजार नवे...
हायलाइट्स:राज्यात आज १४ हजार १२३ नवीन रुग्णांचे निदान.दिवसभरात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले.मुंबई: राज्यात करोना...
‘ते’ बुडीत गावाचे रहिवासी!
म. टा. वृत्तसेवा, ठाणेठाणे जिल्ह्यातील शहरांची पाण्याची गरज भागविणाऱ्या मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीच्या बारवी धरण प्रकल्पाने बाधीत तळ्याची वाडीतील रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या...
भिवंडीवर धोक्याचे सावट
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न आ वासून उभा असून शहरामध्ये एप्रिल अखेरपर्यंत तब्बल ५२८ अतिधोकादायक (सी १ प्रवर्ग) इमारती...
Coronavirus In Mumbai: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज...
हायलाइट्स:मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या आत रुग्णसंख्या.आज २५५४ नवीन रुग्णांची भर तर ५२४० रुग्ण करोनामुक्त.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ९० टक्क्यांवर.मुंबई: मुंबईत...
लशीच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक हवालदिल
म. टा. वृत्तसेवा, ठाणेतिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ मे पासून लस देण्याची मोहीम सुरू झाली आहे. एका दिवसात केवळ...
पावसाळ्याच्या तोंडावर घरांवर आस्मानी संकट
म.टा.वृत्तसेवा, ठाणेगेल्या वर्षी चक्री वादळाने तडाखा दिलेल्या मुरबाड तालुक्यातील आदवासी वाड्या वस्त्यांना यंदा गारपिटीसह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. रविवारी संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यांसह...
संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या दिडशे जणांवर कारवाईचा दंडुका !
जगभरात कोरोनाचा अहंकार माजला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोनाच्या या विळख्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांवर शहरासह...
एक हजार ज्येष्ठांचा करोनाने मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, ठाणे करोनामुळे ठाणे शहरात आतापर्यंत १ हजार ६०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी यामध्ये सर्वाधिक ६० वर्षे आणि...
ठिणगीच्या उंबरठ्यावर
साथीमुळे कधी नव्हे, इतका रुग्णालयांवरील भार वाढला असून रुग्णालयांची यंत्रणा २४ तास सक्रिय आहे. त्यामुळे रुग्णालयातील संसाधनांचा क्षमतेपेक्षा अधिक वापर होत आहे....
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव...
कल्याण - नवी मुंबई Navi Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळाला International Airport स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील DB Patil आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता पुन्हा होऊ लागली...
बसमधील ‘जीपीएस’मुळे चोर गजांआड
म. टा. प्रतिनिधी, ठाणेखासगी बस चोरणाऱ्या आरोपींचा बसमधील जीपीएस यंत्रणेमुळे छडा लावण्यात कोनगाव पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींना अटक करत पोलिसांनी चोरलेली...
ठाणे ग्रामीणमध्ये आरोग्य विभागात ४२ टक्के पदे रिक्त
म. टा. प्रतिनिधी, ठाणेजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १९० उपकेंद्रे मंजूर आहेत. आरोग्य सेवक (महिला) गट क वर्गातील...
ठाणे ग्रामीण भागांत नोंदणीत अडथळे
म. टा. प्रतिनिधी, ठाणेकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 'महाराष्ट्र दिना'चे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात गुरूवारी १८ ते ४३ वयोगटातील नागरिकांना लसीकरण खुले झाले. ग्रामीण...