Tag: देवेंद्र फडणवीस
अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? फडणवीस म्हणाले…
हायलाइट्स:उद्धव ठाकरे यांच्याशी माझे उत्तम वैयक्तिक संबंध देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासाअजित पवारांचं योगदान नाकारता येणार नाही - फडणवीसमुंबई: 'अजित पवार मुख्यमंत्री होण्यास सक्षम...
फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्वीट करत चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
हायलाइट्स:चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर निशाणादेवेंद्र फडणवीस यांचा फोटो केला ट्वीटदेवेंद्र फडणवीस यांचे वाघ यांनी केलं कौतुक मुंबईः विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra...
‘भास्कर जाधव यांनी जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा’
हायलाइट्स:भास्कर जाधव यांच्यावर पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोपविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाभास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावंः फडणवीसमुंबईः मदतीसाठी आक्रोश करणाऱ्या पूरग्रस्त महिलेला धमकावल्याचा आरोप...
फडणवीसांचा वाढदिवस! चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली ‘ही’ सदिच्छा
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांचा वर्षावभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं फडणवीसांचं कौतुकफडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी व्यक्त केली सदिच्छामुंबई: माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे...
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मोठा दिलासा; लाखो रुपयाचं कर्ज फेडलं!
हायलाइट्स:स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मदतीचा हातलोणकर कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज फेडलं!फडणवीसांच्या उपस्थितीत स्वप्नीलच्या वडिलांना दिला धनादेशमुंबई: एमपीएससीची परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने...
आघाडीत बोलके पोपट: फडणवीसांच्या टीकेला मिळाले ‘हे’ प्रत्युत्तर
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस आघाडीच्या नेत्यांना म्हणाले बोलके पोपट.मंत्री नवाब मलिक यांनी दिले फडणवीसांना प्रत्युत्तर.विरोधी नेत्यांना पशू-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपची संस्कृती.मुंबई: 'विरोधी पक्षातील नेत्यांना पशू-पक्ष्यांची...
Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’
हायलाइट्स:मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन.ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला केले लक्ष्य.मुंबई:ओबीसी आरक्षण प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
नेतृत्व सरकारलाच करायचं आहे; भुजबळांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं विधान
हायलाइट्स:ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भुजबळ- फडणवीस भेटराजकीय वर्तुळात भेटीची चर्चादेवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रियामुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी...
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान नाहीफडणवीस तूर्त महाराष्ट्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं स्पष्टराणे, कपिल पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यतामुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व...
अवघ्या काही तासांत परदेशी यांचा राजीनामा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि माजी मुख्यमंत्री यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी यांच्याकडे ठाकरे सरकारने बुधवारी...
सगळं काही नियमानुसारच! राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तर
हायलाइट्स:राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तरदेवेंद्र फडणवीसांच्या मागण्यांवर केला खुलासाओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंतीमुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या मागण्यांवर...
Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?; आता फडणवीस, पंकजा यांची...
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग.आता देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ही नावे चर्चेत.पुढील आठवड्यात होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार.मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता...
फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हायलाइट्स:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रफडणवीस यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या केल्या सूचनाकार्यवाहीची माहिती देण्याचेही दिले निर्देशमुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी...
Nana Patole: ‘फडणवीस म्हणजे खोटं बोलण्याची मशीन; जनताच त्यांना संन्यास देईल’
हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकारण तापलं.सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप.नाना पटोले यांनी फडणवीसांवर साधला निशाणा.मुंबई: 'देवेंद्र फडणवीस म्हणजे एकप्रकारची खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटे...
ओबीसी आरक्षण: फडणवीसांवर खोटारडेपणाचा आरोप करत काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय
हायलाइट्स:स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून घमासानकाँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपवर आरोपभाजपच्या भूमिकेचा निषेध म्हणून उद्या राज्यव्यापी आंदोलन करणारमुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय...
Chhagan Bhujbal: OBC आरक्षणावर फडणवीस सरकारचा तेव्हा सदोष अध्यादेश: भुजबळ
हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ बोलले.भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर डागली तोफ.फडणवीस सरकारच्या निर्णयांवर ठेवलं बोट.मुंबई:ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे....
Chandrakant Patil: म्हणून सरकार पाच वर्षे टिकेल असे ते वारंवार सांगतात!;...
हायलाइट्स:महाविकास आघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका.विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रभावीपणे बजावली.मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही....
fadnavis criticizes govt: ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक...
हायलाइट्स:विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पोलिस विभागात एक वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागात अनेक वाझे अजून...
देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!
मुंबई: राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं भाजपविरोधी आघाडीच्या हालचाली सुरू असताना राज्यात मात्र वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. शरद पवारांचे...
फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली महाविकास आघाडीची तक्रार
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारची तक्रार. राज्य सरकार कायद्याने चालत नसून येथे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास...