Tag: देवेंद्र फडणवीस
Tanmay Fadnavis Vaccination: तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली लस; ‘ही’...
हायलाइट्स:तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतली.माहिती अधिकारातून तन्मयच्या लसीकरणाचे सत्य उजेडात.लसीकरणाचा नियम मोडल्याने तन्मयच्या अडचणी वाढणार.मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या...
फडणवीस जळगावातील घरी येऊन गेले, एकनाथ खडसे म्हणाले…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. या भेटीबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या...
बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले; शिवसेनेची जोरदार टोलेबाजी
हायलाइट्स:शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीचे कवित्व सुरूच'सामना'तून शिवसेनेची टोलेबाजी पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल - शिवसेनामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते...
मराठा आरक्षण कायदा रद्द का झाला? कोर्टानं काय म्हटलं?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून विद्यमान सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे...
maratha reservation: देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना...
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय अनाकलनीय व दुर्देवी आहे- नाना पटोले.ज्या गायकवाड कमिशनच्या आहवालाच्या आधारे फडणवीस सरकारने कायदा केला होता तो...
Sambhaji Raje: मतभेद बाजूला ठेवा!; CM ठाकरे आणि फडणवीसांना संभाजीराजे यांची...
हायलाइट्स:संभाजीराजे यांचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना पत्र.मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्या.राज्य व केंद्र शासनाने मिळून या प्रश्नी मार्ग काढावा.मुंबई:मराठा समाजास कायमस्वरूपी टिकणारे...
maratha reservation: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’;...
हायलाइट्स:खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत- देवेंद्र फडणवीस.मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत- देवेंद्र फडणवीस.बैठका...
‘बाळासाहेबांचे नाव लपून छपून नको’
म. टा. वृत्तसेवा, पनवेलः पनवेलमधील उलवे नोड येथे कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या नावाबाबत सावध भूमिका...
Maratha Reservation: ‘फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात; भाजप डबल गेम खेळतोय’
हायलाइट्स:मराठा आरक्षणावरून नवाब मलिक यांचा फडणवीसांवर गंभीर आरोपदेवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात - मलिकआरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला फडणवीसांचीच फूस होती - मलिकमुंबई: 'भाजप...
कोयना प्रकल्पग्रस्तांची मोठ्या लढ्याची हाक; कोविड स्थिती काहीही असली तरी…
हायलाइट्स:जमीन वाटप रखडल्याने कोयना प्रकल्पग्रस्त आक्रमक.१७ मे पासून बेमुदत आंदोलन करण्याचा दिला इशारा.आंदोलना सात जिल्ह्यांतील ५० हजार प्रकल्पग्रस्त उतरणार.मुंबई: 'आता लढताना मरण आले...
सरकारचा योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम; पंढरपुरच्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबईः पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भगीरथ भालके यांना ३ हजार ७३३ मतांनी पराभूत केले...
अजित पवारांची टगेगिरी संपली; गोपीचंद पडळकरांचा टोला
पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचा भ्रमनिरास...