Tag: नारायण राणे
Nawab Malik: ‘भाजप ही वॉशिंग मशीन; या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ...
हायलाइट्स:चौकशा थांबवायला आम्ही मोदी-शहांना भेटणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचं ईडी, सीबीआयच्या कारवाईवर बोट.भाजप ही वॉशिंग मशीन; पक्षात डाकू पण साधू होऊ शकतो!मुंबई: 'भाजप हा पक्ष सध्या...
राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनंदन केलं...
Narayan Rane: बाळासाहेब व उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणे मनातलं बोलले; म्हणाले…
हायलाइट्स:बाळासाहेब ठाकरेंना मी आजही माझे गुरू मानतो.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली कृतज्ञता.उद्धव ठाकरेंशी जमले नाही म्हणून शिवसेना सोडली.मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’
हायलाइट्स:नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपदखासदार संजय राऊत यांची टिप्पणीप्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तरमुंबईः मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह चार नव्या मंत्र्यांचा...
‘भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, कारण…’
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रियानारायण राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छाभाजपनं शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत - राऊतमुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राजकीय टीका-टिप्पणीला...
Shiv Sena Vs Narayan Rane: राणे केंद्रात मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली...
हायलाइट्स:नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया.कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच.शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिला थेट इशारा.मुंबई:नारायण राणे...
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान नाहीफडणवीस तूर्त महाराष्ट्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं स्पष्टराणे, कपिल पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यतामुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व...
Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?; आता फडणवीस, पंकजा यांची...
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग.आता देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ही नावे चर्चेत.पुढील आठवड्यात होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार.मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता...
Narayan Rane: हा वाघ सर्कशीतला, रिंगमास्टर वेगळाच!; नारायण राणे यांचा शिवसेनेला...
हायलाइट्स:नक्कीच हा वाघ सर्कशीतील असला पाहिजे!नारायण राणे यांनी शिवसेनेला हाणला टोला.वडेट्टीवार यांच्या विधानामुळे साधली संधी.मुंबई: लोणावळा येथील ओबीसी आरक्षण चिंतन बैठकीत बोलताना राज्याचे मदत...
Narayan Rane: केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाची वर्णी?; नारायण राणे दिल्लीला रवाना
हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.विस्तारात संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांची मोर्चेबांधणी.महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची नावे चर्चेत.मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा...
Narayan Rane: ‘शरद पवार शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत; ही तर काँग्रेसला...
हायलाइट्स:शरद पवार यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेवर विश्वास.आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही दिले संकेत.नारायण राणेंनी पवारांच्या वक्तव्याचा काढला वेगळा अर्थ.मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार...
‘राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता’; राणेंच्या वक्तव्याने...
हायलाइट्स:सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नारायण राणेंची तीव्र नाराजीमुख्यमंत्र्यांवरही केले घणाघाती आरोपमराठा आरक्षण मिळू नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचा घणाघातमुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)...