Tag: परमबीर सिंग
परमबीर यांच्यावरील चौकशीसाठी एसआयटी; आरोपी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
हायलाइट्स:मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. परमबीर सिंह यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल खंडणीची गुन्हा दाखल.या गुन्ह्यात आरोपी...
ED: अटकेच्या भीतीने अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’; ‘ईडी’कडून शोधाशोध सुरू
हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख 'नॉट रिचेबल'अटकेच्या भीतीनं देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा'ईडी'च्या पथकांकडून देशमुख यांचा शोध सुरूमुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या...
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त; वाझे मार्फत...
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.ईडीने जप्त केली ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता.वाझेच्या माध्यमातून देशमुख यांना ४.७० कोटी मिळाले.मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री...
Anil Deshmukh ED Probe: अनिल देशमुख यांच्या पत्नीलाही ईडीचे समन्स; वकिलांनी...
हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या.देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स.मुलगा ऋषिकेश यालाही बजावले होते समन्स.मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी...
करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर
हायलाइट्स:अनिल देशमुख यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्सप्रत्यक्ष चौकशीस हजर राहण्यास अनिल देशमुख यांचा नकारवय, आजार आणि करोनाचं दिलं कारणमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली...
Anil Deshmukh Probe Update: पालांडे, शिंदे १ जुलैपर्यंत ईडी कोठडीत; देशमुखांवर...
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या.मुंबई, नागपुरात धाडसत्रानंतर ईडीच्या कारवाईला वेग.कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना १ जुलैपर्यंत कोठडी.मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या...
ईडीच्या धाडींनंतर देशमुख बोलले; परमबीर यांच्यावर केले गंभीर आरोप
हायलाइट्स:ईडीच्या धाडीनंतर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरणपरमबीर सिंग यांच्यावर साधला निशाणाचौकशीला सहकार्य करणार असल्याचंही दिलं स्पष्टीकरणमुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या...
परमबीर यांचे भवितव्य आज ठरणार; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईपोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज, बुधवारी मुंबई...
अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; हायकोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळं टेन्शन वाढले
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवारकठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास कोर्टाचा नकारआव्हान याचिकेवर होणार चार आठवड्यांनंतर सुनावणीमुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करावा...
Anil Deshmukh अँटिलिया स्फोटकं प्रकरण: देशमुख यांचा परमबीर यांच्यावर गंभीर आरोप
हायलाइट्स:अनिल देशमुख यांनी पुन्हा परमबीर सिंग यांना केले लक्ष्य.अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सिंग यांची चौकशी व्हावी.माझ्यावरील खंडणीवसुलीचा आरोप सूडभावनेतून: देशमुखनागपूर: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया...
परमबीर यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याचे कारण नाही: हायकोर्ट
हायलाइट्स:मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई हायकोर्टाने ९ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण...