Darshan Police Time Header
Home Tags पुणे

Tag: पुणे

Coronavirus In Maharashtra: राज्यात अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचं टेन्शन; हे आकडे...

0
हायलाइट्स:राज्यात आज १२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दैनंदिन रुग्णसंख्या मोठी असल्याने चिंता कायम.दिवसभरात ८ हजार १७२ नवीन रुग्णांचे निदान.मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात...

Ambil Odha Anti Encroachment Drive: पुणे महापालिकेच्या ‘या’ कारवाईची चौकशी?; मुख्यमंत्र्यांच्या...

0
हायलाइट्स:आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाई बेकायदेशीर.पुणे पालिकेच्या कारवाईची स्वतंत्र चौकशी करा.मंत्री नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र.मुंबई:पुणे शहरातील आंबिल ओढा, दांडेकर पूल येथे मागासवर्गीयांची...

Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण;...

0
हायलाइट्स:करोनाच्या दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम.राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान.मुंबई: राज्यातील करोना संसर्गाचा ग्राफ खाली...

घरोघरी लसीकरणाला पुण्यातून सुरुवात; राज्य सरकारची कोर्टात माहिती

0
हायलाइट्स:पुण्यातून होणार घरोघरी लसीकरणाला सुरुवातराज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहितीअशी राबवली जाणार लसीकरणाची प्रक्रियामुंबई: 'घरी जाऊन लस देण्याची मोहीम प्रायोगिक तत्त्वार सुरू करण्याची राज्य...

शरद पवारांना चालताना त्रास होऊ नये म्हणून रेस ट्रॅकवर पार्क केल्या...

0
हायलाइट्स:पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या अॅथलेटिक ट्रॅकवर राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा ताफाट्रॅकवर उभ्या असेलल्या गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलक्रीडाप्रेमीं संतप्त, अभिनेता सुमीत राघवनेही व्यक्त केली...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज करोनामुक्त घटले; नवीन बाधित वाढले; ‘ही’...

0
हायलाइट्स:राज्यात आज १७९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ९ हजार ८१२ नवीन रुग्णांचे निदान.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ लाख २१ हजारांपर्यंत घटली.मुंबई: राज्यात नवीन करोना बाधित रुग्णांच्या...

Maharashtra Vaccination Drive: लसीकरणात महाराष्ट्राने नोंदवला नवा उच्चांक; CM ठाकरे म्हणाले…

0
हायलाइट्स:एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस.नवीन धोरणानुसार लसीकरणातही महाराष्ट्राची मुसंडी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले सर्वांचे अभिनंदन.मुंबई: राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १४,३४७ रुग्णांची करोनावर मात; ‘या’ शहरांना...

0
हायलाइट्स:राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात ९ हजार ७९८ नवीन रुग्णांचे निदान.१४,३४७ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दैनंदिन आकडेवारीत...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४८३ करोना मृत्यू; बरे होणाऱ्या रुग्णांचे...

0
हायलाइट्स:राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णाचा मृत्यू.दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.७,५०४ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.मुंबई: नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४०६ करोनाबळी; आकडेवारीतील ‘हा’ बदल चिंता...

0
हायलाइट्स:आज राज्यात ११ हजार ७६६ नवीन रुग्णांचे निदान.२४ तासांत ४०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार ७०४ इतकी.मुंबई: राज्यात आज...

Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने घट; ‘ही’ आहे ताजी...

0
हायलाइट्स:राज्यात आज २६१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात १० हजार ९८९ नवीन रुग्णांचे निदान.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६१ हजार ८६४.मुंबई: राज्यात करोनाचा ग्राफ खाली...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १४,१५२ नवे करोनाबाधित; सक्रिय रुग्णसंख्या दोन...

0
हायलाइट्स:राज्यात आज १४ हजार १५२ नवीन रुग्णांचे निदान.२० हजार ८५२ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.सक्रिय रुग्णांची संख्या आता २ लाखांच्या खाली.मुंबई: राज्यात करोना...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २८५ करोनाबळी; १५ हजार नवे रुग्ण,...

0
हायलाइट्स:राज्यात आज २८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दिवसभरात १५ हजार १६९ नवीन रुग्णांचे निदान.२९ हजार २७० रुग्णांनी केली करोनावर मात.मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरू...

Coronavirus In Maharashtra मोठी बातमी: राज्यात आज करोनाचे १४ हजार नवे...

0
हायलाइट्स:राज्यात आज १४ हजार १२३ नवीन रुग्णांचे निदान.दिवसभरात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले.मुंबई: राज्यात करोना...

पुण्याबाहेरील रुग्णसंख्येत वाढ

0
म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील करोनाचा विळखा सैल होत असतानाही शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची चिन्हे नाहीत. पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा; तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील...

पुणे जिल्ह्यातील ४२० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या विरारमधील रुग्णालयामध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट सुरू...

दिवंगत पोलिसाच्या कुटुंबीयांना मदत

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस निरीक्षकाच्या १११ डायरेक्ट पोलिस (डीएन) बॅचमधील सहकाऱ्यांनी एका दिवसांत वीस लाखांची मदत गोळा केली आहे. आता ही...

पतीसोबत अनैतिक संबंधांचा संशय; बहिणीच्या ३ वर्षीय मुलाची हत्या

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेः अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्या बहिणीच्या तीन वर्षाच्या मुलाला बांधकाम साइटवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

करोनामुळं वडिलांचा मृत्यू; आई- भाऊ रुग्णालयात; तरीही ‘हा’ डॉक्टर रुग्णसेवेसाठी हजर

0
पुणेः करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरासह महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या व मृत्यांची संख्या धडकी भरवणारी आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य प्रशासन...

मराठा समाजाला ५२ टक्के आरक्षणात सामावून घ्या

0
म. टा. प्रतिनिधी, पुणे'मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ६० टक्क्यांपर्यंत वाढवावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागावी लागेल; अन्यथा सध्याच्या ५२ टक्के आरक्षणात...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.76
GBP
110.63
SGD
64.19
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp