Tag: पुणे न्यूज
व्यावसायिक अविनाश भोसलेंना धक्का; ईडीकडून तब्बल ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त
हायलाइट्स:बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा दणकातब्बल ४०.३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईमुंबई : बांधकाम व्यावसायिक...
गुन्हेगार केअरटेकरवर कारवाई करा
म. टा. प्रतिनिधी, पुणेः नर्सिंग ब्युरोमार्फत ज्येष्ठ नागरिकांकडे केअर टेकर म्हणून काही दिवस काम करून नंतर त्यांना लुटणारे पुन्हा-पुन्हा गुन्हे करत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त...
लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित; पालिकेकडे ३० हजार लस उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, पुणेः महापालिकेला ३० हजार लशी उपलब्ध झाल्या असून, त्यांचे वाटप शहरातील ११५ लसीकरण केंद्रांवर करण्यात येणार आहे. त्यात १८ ते ४४...
‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार सुरूच
म. टा. प्रतिनिधी, पुणेः रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे थेट रुग्णालयांना वितरण करूनही रुग्णांच्या नातेवाइकांची पळापळ अद्याप थांबलेली नाही. रुग्णालयांकडून 'रेमडेसिव्हिर'ची मागणी सुरूच असल्याने नातेवाइकांना 'चोरी छुपे'...
रुग्णालयाचे बिल भरले नाही; करोना रुग्णांचा मृतदेह तीन दिवस अडवला
म. टा. प्रतिनिधी, लोणावळाः रुग्णालयाचे बिल भरले नाही; म्हणून करोना रुग्णाचा मृतदेह तीन दिवस 'कोल्ड स्टोरेज'मध्ये ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही...
९१ वर्षीय आजोबांची ‘रेमेडेसिव्हिर’विना करोनावर मात
म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वत्र रेमेडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली जात असताना एका ९१ वर्षांच्या आजोबांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन न घेताही...
pune oxygen supply: पुणेकरांसाठी चांगली बातमी; ऑक्सिजनचा पुरवठा नियंत्रणात
हायलाइट्स:पुणे जिल्ह्यात दररोज ३२५ टन ऑक्सिजनची मागणी असून बेल्लारी, जामनगर आणि रायगड येथून सुमारे ११५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ लागला आहे.यामुळे पुण्यात ऑक्सिजन पुरवठा...