Tag: प्रवीण दरेकर
लसीकरण झालेल्यांना लोकलमुभा द्या, अन्यथा…; भाजपचा राज्य सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम...
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मोठा दिलासा; लाखो रुपयाचं कर्ज फेडलं!
हायलाइट्स:स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना भाजपचा मदतीचा हातलोणकर कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज फेडलं!फडणवीसांच्या उपस्थितीत स्वप्नीलच्या वडिलांना दिला धनादेशमुंबई: एमपीएससीची परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने...
Mumbai Local Train: दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये एंट्री?; अजितदादांच्या विधानानंतर दरेकर...
हायलाइट्स:दोन डोस घेतलेत त्यांना लोकलप्रवासाची मुभा द्या.प्रवीण दरेकर यांची पुन्हा सरकारकडे मागणी.अजित पवारांनी आधीच दिले आहेत संकेत.मुंबई:लोकल रेल्वेचे दरवाजे सामान्य प्रवाशांसाठी कधी खुले होणार,...
Pravin Darekar: डान्स बारला परवानगी कुणी दिली?; ‘या’ नेत्याचा राज्य सरकारवर...
हायलाइट्स:मंदिरांना टाळे आणि डान्सबार खुले ही शरमेची बाब.प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर डागली तोफ.पोलीस आयुक्तांना निलंबित करण्याची केली मागणी.मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे देवदैवतं कुलुपात बंदिस्त...
मुंबई दुर्घटना: भिंत बांधकाम प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा; दरेकरांची...
मुंबई: विक्रोळी, भांडुप व चेंबूर या तिन्ही ठिकाणी संरक्षक भिंत पडण्याच्या घटनेला मुंबई महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणाचा कारणीभूत आहे. महापालिका व प्रशासन यांनी...
Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’
हायलाइट्स:अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्तप्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोलातपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक - दरेकरमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)...
Mumbai Local Train: मुख्यमंत्री ठाकरे यांचा दरेकरांना फोन; लोकलबाबत घेणार मोठा...
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रवीण दरेकर यांना फोन.लोकलबाबत दरेकर यांच्या पत्राची घेतली दखल.सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत दिले आश्वासन.मुंबई:मुंबई उपनगरीय लोकल रेल्वेतून प्रवास करण्यावर असलेले...
Pravin Darekar: मुंबै बँक: कर नाही तर डर कशाला; दरेकर यांनी...
हायलाइट्स:मुंबै बँकेवरील सर्व आरोप प्रवीण दरेकर यांनी फेटाळले.१२३ कोटींचा घोटाळा, हा आकडा कुठून आणला?मी कोणत्याही दबावाला भीक घालत नाही: दरेकरमुंबई: 'मुंबै बँकेत १२३ कोटींचा...
भाजपचं ओबीसींसाठी चक्काजाम आंदोलन; प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात
हायलाइट्स:भाजप आज ओबीसींसाठी रस्त्यावरभाजपकडून चक्का जाम आंदोलनठिकठिकाणी वाहतूक विस्कळीतमुंबईः छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी ओबीसींच्या आरक्षणावरून भाजपच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. भाजपने चक्काजाम आंदोलनाची...
Pravin Darekar: पंढरपूरच्या निकालाबाबत दरेकर यांनी केला ‘हा’ मोठा दावा
हायलाइट्स:पंढरपूर मंगळवेढ्यात सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करणारा कौल.विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दावा.मतदारांनी भावनेपेक्षा विकासासाठीच मतदान केले.नगर: ‘एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर होणाऱ्या पोटनिवडणुकीत...
‘ते नेते आता मूग गिळून गप्प का बसले?’; भाजपचा महाविकास आघाडीला...
हायलाइट्स:प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोलबंगालमधील हिंसाचारावरून केली टीकाभाजप राज्यभरात करणारे निदर्शनेमुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक...