Tag: भगतसिंह कोश्यारी
Pegasus Snooping पेगॅसस हेरगिरी: नाना पटोलेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
हायलाइट्स:पेगॅसस हेरगिरीचा काँग्रेसकडून तीव्र निषेध.काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने.सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा.मुंबई: देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या...
Congress Leaders Meet Governor: काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात; राज्यपालांकडे केली ‘ही’...
हायलाइट्स:सायकलवरून राजभवनात पोहचले काँग्रेस नेते.इंधन दरवाढ, महागाईबाबत राज्यपालांना निवेदन.इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट: पटोलेमुंबई: केंद्रातील मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला...
Maharashtra Congress: काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपाल कोश्यारींना भेटणार; कारण…
हायलाइट्स:महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक.काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार.हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर जाणार नेते.मुंबई: 'केंद्रातील मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने...
Maharashtra MLC Nomination: राज्यपालांकडून मंत्रिमंडळाच्या ‘त्या’ निर्णयाचा अनादर; हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
हायलाइट्स:राज्यपाल नामनियुक्त सदस्यांबाबतची याचिका.राज्य सरकारने हायकोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र.राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा अनादर केला!मुंबई: 'विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून नियुक्ती होण्यासाठी १२ जणांच्या नावांची...
सगळं काही नियमानुसारच! राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तर
हायलाइट्स:राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तरदेवेंद्र फडणवीसांच्या मागण्यांवर केला खुलासाओबीसींच्या इम्पिरिकल डेटासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंतीमुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या मागण्यांवर...
फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हायलाइट्स:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रफडणवीस यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या केल्या सूचनाकार्यवाहीची माहिती देण्याचेही दिले निर्देशमुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी...