Tag: भाजप
‘त्या’ २१ हजार कोटींच्या कामावरून सेना-भाजपमध्ये जुंपली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईत गेल्या २४ वर्षांत रस्तेकामांवर २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बाब भाजपने उघडकीस आणल्यानंतर या मुद्द्यावरून...
दरडग्रस्तांच्या श्रद्धांजलीतही राजकारण
म. टा. विशेष प्रतिनिधी
: चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला. या विषयी कोणतेही कामकाज न करता सभा...
‘आता वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत’
हायलाइट्स:विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री रवाना.आषाढी वारीवरील निर्बंधांवर भाजपने ठेवले बोट.वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत!मुंबई:आषाढी यात्रा यंदाही करोना संकटाच्या सावटाखाली होत असून विठ्ठल...
ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते?; ‘या’ काँग्रेस नेत्याने केले मोठे विधान
हायलाइट्स:पक्ष सोडणाऱ्यांबद्दल राहुल गांधींची भूमिका रास्तच.काँग्रेससाठी निष्ठेने काम करणारे असंख्य कार्यकर्ते.प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी दाखवली निष्ठा.मुंबई:काँग्रेस पक्षातील काही जण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात...
Nawab Malik: भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते? नवाब मलिक यांनी दिलं नदीचं...
हायलाइट्स:शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेटराजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाणनवाब मलिक यांनी स्पष्ट केली भूमिकामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र...
उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या...
Nana Patole: ‘गोपीनाथ मुंडे, खडसेंनंतर आता पंकजांच्या बाबतीतही तेच घडलं’
हायलाइट्स:भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप.मुंडे, खडसेंचा संघटनेसाठी वापर करून डावलले.मुंबई: 'भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी...
राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनंदन केलं...
खडसेंवर भाजपचा जुना राग; जयंत पाटलांनी दिले जुने दाखले
हायलाइट्स:एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजरजयंत पाटील यांनी केली खडसेंची पाठराखणखडसे निर्दोष आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईल - पाटीलमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे...
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांना स्थान नाहीफडणवीस तूर्त महाराष्ट्राच्याच राजकारणात राहणार असल्याचं स्पष्टराणे, कपिल पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यतामुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री व...
१२ सदस्यांची यादी दाबून ठेवली ती लोकशाहीची हत्या नाही का?; शिवसेनेचा...
मुंबई: सभागृहात गैरवर्तन व अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची (BJP MLA Suspension) कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर हुकूमशाहीचे...
BJP Vs Shiv Sena: ‘शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने राज्याला आणीबाणीचे दिवस दाखवले’
हायलाइट्स:महाराष्ट्रात सध्या आणीबाणी सारखीच स्थिती.सरकार विरोधातील आवाज दडपण्याचे प्रयत्न.भाजपने काँग्रेस आणि शिवसेनेवर साधला निशाणा.मुंबई:आणीबाणी लादण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने सध्या राज्यातील...
Jayant Patil: ‘अजित पवारांच्या CBI चौकशीची मागणी ही भाजपची वैचारिक दिवाळखोरी’
हायलाइट्स:अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची भाजपची मागणी.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डागली तोफ.भाजपात वैचारिक दिवाळखोरी आली असेच म्हणावे लागेल.मुंबई: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे...
Chhagan Bhujbal: OBC आरक्षणावर फडणवीस सरकारचा तेव्हा सदोष अध्यादेश: भुजबळ
हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ बोलले.भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर डागली तोफ.फडणवीस सरकारच्या निर्णयांवर ठेवलं बोट.मुंबई:ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे....
Chandrakant Patil: म्हणून सरकार पाच वर्षे टिकेल असे ते वारंवार सांगतात!;...
हायलाइट्स:महाविकास आघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका.विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रभावीपणे बजावली.मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही....
देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!
मुंबई: राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं भाजपविरोधी आघाडीच्या हालचाली सुरू असताना राज्यात मात्र वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. शरद पवारांचे...
Udayanraje Bhosale: ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला भेटले उदयनराजे; केलं तोंडभरून कौतुक
हायलाइट्स:उदयनराजे भोसले यांनी घेतली हसन मुश्रीफ यांची भेट.मुंबईतील निवासस्थानी झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.भेटीनंतर उदयनराजे यांनी केले मुश्रीफ यांचे कौतुक.मुंबई: भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले...
Uddhav Thackeray: मी घरातून इतकं काही केलं, घराबाहेर पडलो तर…; CM...
हायलाइट्स:देशात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री कोण हा सर्वे मी केला नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप नेत्यांना टोला.मी घराबाहेर पडलो तर काय होईल याची कल्पना करा.मुंबई:करोना काळात...
शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजपने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं!
हायलाइट्स:भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवारबंगाल निवडणुकीच्या भाष्यावर केली टीकाकरोना काळातील कामगिरीवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्हमुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी...
महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
हायलाइट्स:शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं आक्रमक रूपविरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारादादरमधील राड्यावरून भाजपला टोलामुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमांतून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी...