26.6 C
Pune
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
Darshan Police Time Header
Home Tags भाजप

Tag: भाजप

Aslam Shaikh: भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी; काँग्रेसच्या मंत्र्याकडून शिवसेनेचे समर्थन

0
हायलाइट्स:शिवसेना भवनसमोरील राड्यानंतर आरोप-प्रत्यारोप.मंत्री अस्लम शेख यांनी केले शिवसैनिकांचे समर्थन.भाजपची सध्या 'जल बिन मछली'सारखी अवस्था.मुंबई: अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमीजवळच्या जमिनीच्या वादातून शिवसेना व भाजपमध्ये...

Nana Patole: काँग्रेस हाच भाजपला पर्याय; नाना पटोले यांचे पुन्हा मोठे...

0
हायलाइट्स:जनता केंद्रातील भाजप सरकारला कंटाळलीय.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निशाणा.भाजपपुढे पर्याय उभा करण्यासाठी आवाहन.मुंबई: जनता सध्या भाजप सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या...

Narayan Rane: केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाची वर्णी?; नारायण राणे दिल्लीला रवाना

0
हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.विस्तारात संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांची मोर्चेबांधणी.महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची नावे चर्चेत.मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा...

‘UP आणि बंगालपेक्षा महाराष्ट्रात करोना मृत्यू जास्त’; भाजपने सरकारला घेरलं!

0
हायलाइट्स:सरकारच्या धोरण लकव्यामुळेच करोना मृत्यूच्या संख्येत वाढअनलॉकच्या अंमलबजावणीवरूनही केली टीकाभजापच्या केशव उपाध्ये यांचा हल्लाबोलमुंबई : करोना परिस्थिती हाताळणीवरून भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार...

शिवसेनेचा ‘हा’ माजी आमदार काँग्रेसमध्ये; नाना पटोले म्हणाले…

0
हायलाइट्स:राज्यात काँग्रेस पक्षातही इनकमिंग वाढू लागले.प्रा. शरद पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र.पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये.मुंबई: सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमध्येही इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू...

Chandrakant Patil: हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, हे नाटक कशासाठी?: चंद्रकांत...

0
हायलाइट्स:मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केल्यावर भाजपची टीका.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा.मराठा आरक्षण कायदा रद्द होण्यास तुम्हीच जबाबदार: पाटीलकोल्हापूर:मराठा आरक्षण कायदा...

Maratha Reservation: ‘महाविकास आघाडी सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल’

0
हायलाइट्स:मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका.समरजितसिंह घाटगे यांनी विचारला खरमरीत सवाल.राज्य सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल!कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण...

पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केला निषेध

0
ममता बॅनर्जी यांच्या चिथावणी मुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पश्चिम बंगाल...

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली –  गिरीश महाजन

0
जळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation घटनाबाह्य आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले...

मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार  

0
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...

गोकुळमध्ये सत्तांतर; विरोधी आघाडीने उडवला सत्ताधाऱ्यांचा धुव्वा

0
हायलाइट्स:संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झाले. विरोधी आघाडीने २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत सत्ताधारी आघाडीला...

‘ते नेते आता मूग गिळून गप्प का बसले?’; भाजपचा महाविकास आघाडीला...

0
हायलाइट्स:प्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोलबंगालमधील हिंसाचारावरून केली टीकाभाजप राज्यभरात करणारे निदर्शनेमुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा हिंसाचार उसळला आहे. अनेक...

west bengal violence : ‘लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि TMC नेत्यांनाही दिल्लीत...

0
कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल ( west bengal election result ) लागताच राजकीय हिंसाचार ( violence in bengal ) उफाळून आला आहे. विधानसभा...

‘बाळासाहेबांचा आशीर्वाद नसता तर हे महाराष्ट्रात दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते’

0
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, असे टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर...

भाजप नेते किरीट सोमय्या यांची रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट……

0
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद वाढण्याची...

VIDEO : चंद्रकांत पाटलांवर भडकल्या रुपाली चाकणकर, आक्रमक शब्दांत केला पलटवार

0
हायलाइट्स:रुपाली चाकणकर यांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका.चंद्रकांत पाटलांना गावातील ग्रामपंचायतही निवडून आणला न आल्याचा लगावला टोला.भुजबळांवरील टीकेला दिलं जोरदार उत्तर.मुंबई : बंगाल विधानसभा निवडणूक...

मजुराची पत्नी ते आमदार… भाजपच्या चंदना बाऊरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

0
हायलाइट्स:सालतोर मतदारसंघातून चंदना बाऊरी यांचा विजयचंदना बाऊरी या भाजपच्या विजयी उमेदवारतृणमूल काँग्रेसच्या संदीप मंडल यांचा केला पराभवनवी दिल्ली :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१...

Explainer : पंढरपूरमध्ये भाजपने कशी केली राष्ट्रवादीवर मात? ‘हा’ एक मास्टरस्ट्रोक...

0
हायलाइट्स:पंढरपूरमधील अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय.समाधान अवताडे यांच्याकडून भगीरथ भालकेंना पराभवाचा धक्का.भाजप नेतृत्वाच्या रणनीतीला पोटनिवडणुकीत यश.पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pandharpur assembly by election)...

Pandharpur By Election Result: पंढरपुरात महाविकास आघाडीला धक्का; अटीतटीच्या लढतीत भाजपचे...

0
हायलाइट्स:पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे विजयी.राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव.महाविकास आघाडीला खूप मोठा धक्का.पंढरपूर:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी...

Gulabrao Patil: ‘लाश वही है, बस कफन बदल गया है… हे...

0
हायलाइट्स:भाजपकडे पश्चिम बंगालमध्ये स्थानिक नेतृत्वच नव्हते.गुलाबराव पाटील यांनी निकालावर दिली प्रतिक्रिया.भाजपच्या गद्दारीला जनतेने धडा शिकवला: पाटीलजळगाव:पश्चिम बंगाल येथे रस्त्यावर लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
87.79
AUD
54.94
GBP
108.78
SGD
64.69
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp