Tag: भारतीय नौदल
एडनच्या आखातात भारतीय नौदलाच्या कसरती
म. टा. प्रतिनिधी, मुंबईभारतीय नौदलाने युरो राष्ट्रसंघाच्या नौदलासह कसरती सुरू केल्या आहेत. एडनच्या आखातात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या संयुक्त कसरती होत आहेत. 'आयएनएस त्रिकंड' ही फ्रिगेट...