Tag: भिंवडी महापालिका
भिवंडी महापालिकेला झटका; ३८ तात्पुरत्या कत्तलखान्यांच्या परवानगीला स्थगिती
हायलाइट्स:मुंबई उच्च न्यायालयाचा भिवंडी महापालिकेला झटका३८ तात्पुरत्या कत्तलखान्यांच्या परवानगीला स्थगितीबकरी ईदनिमित्त देण्यात आली होती परवानगीम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईभिवंडी शहरात बकरी ईदनिमित्त मोठ्या गुरांची...
‘वेदांत’मधील मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत
म. टा. प्रतिनिधी,
ठाण्यातील वर्तनगर परिसरातील वेदांत रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून नुकताच अहवाल सादर करण्यात आला...