Tag: मनसे
Raj Thackeray: महापुरानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर; राज ठाकरेंनी दिला ‘हा’...
हायलाइट्स:महापूर ओसरल्यानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.पाहणीपेक्षा पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळणे आवश्यक.ठाणे: 'राज्यावर पूरसंकट कोसळल्यानंतर केवळ पाहणी...
Raj Thackeray: मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?; राज ठाकरेंनी दिलं ‘हे’...
हायलाइट्स:राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसैनिकांशी साधला संवाद.मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाबाबत प्रश्नावर सूचक उत्तर.शुभेच्छा दिल्या, तू काळजी करू नको म्हणत अधिक बोलणं टाळलं.ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
MNS: ‘म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला; आदित्य शिरोडकर यांनी सांगितली...
हायलाइट्स:मनसे सोडल्यानंतर आदित्य शिरोडकर यांनी मांडली भूमिकाउद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचं केलं कौतुकजे काही सुरू होतं, ते पक्षाला दिसत होतं - आदित्य...
Aditya Shirodkar: मनसेला शिवसेनेचा जोरदार धक्का; ‘हा’ प्रमुख नेता अडकला शिवबंधनात
हायलाइट्स:मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का.मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवसेनेत.उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या हातावर बांधले शिवबंधन.मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला अजून विलंब...
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर BMC आधी मनसेनेच चिकटवलं पोस्टर
मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिका जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'प्रतीक्षा' बंगल्याची एक भिंत पाडण्याची तयारी करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने...
Raj Thackeray: राज ठाकरे पुन्हा मैदानात; ‘हा’ गड काबीज करण्यासाठी आखणार...
हायलाइट्स:राज ठाकरे पुन्हा एकदा उतरणार मैदानात.१६ जुलैपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर.महापालिका जिंकण्यासाठी देणार कानमंत्र.मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले...
मैत्री करावी तर या राजा माणसाशी… राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंची खास...
हायलाइट्स:दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छाशुभेच्छा देण्यासाठी शेअर केली खास पोस्टराज ठाकरेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांना संधी देण्याचे केले आवाहनमुंबई...
will uddhav and raj come togather?: उद्धव-राज एकत्र येण्याची शक्यता आहे...
हायलाइट्स:राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, हा प्रश्न राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनू लागला आहे. निवडणूक होण्यापूर्वी किंवा मग निवडणूक पार...
‘मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत’; मनसेचा खरमरीत शब्दांत उद्धव ठाकरेंवर निशाणा
हायलाइट्स:ठाकरे सरकारवर मनसेची जोरदार टीकामुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आक्षेपमनसेच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार?मुंबई : करोना संकटामुळे राज्यासह देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली...
कोविडव्यतिरिक्त रुग्णांनाही मिळावे उपचार!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना काळात रुग्णालयातील डॉक्टरांपासून परिचारिकांपर्यंत सगळे जण रुग्णांना बरे करण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. पण, त्याचवेळी काही रुग्णालये जी...
Covid Vaccination: कोविड लसीकरणातही वशिलेबाजी!; मनसेने दणका देताच…
हायलाइट्स:कोविड लसीककरणात वशिलेबाजीने केला शिरकाव.नगर शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे उघड.मनसेने दणका देताच लसीकरण सुरळीतपणे सुरू.नगर: लशीचा तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रासमोरील रांगांचे रुपांतर आता आंदोलनात होऊ...
…आणि मनसे शाखेत लागले ‘शुभमंगल’
म. टा. विशेष प्रतिनिधीभांडुप : 'खळ्ळ खट्याक' करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या मनसेच्या भांडुप पश्चिम येथील राजगड शाखा क्रमांक ११२मध्ये चक्क 'शुभ मंगल...
‘महाराष्ट्र-प. बंगालमध्ये खूप समानता’; ममतांच्या विजयावर राज यांचे मोठे विधान!
हायलाइट्स:ममता बॅनर्जींनी भाजपला लोळवल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया.'संघर्षाची परिसीमा गाठत यश मिळवलं', राज ठाकरेंकडून ममतादीदींवर स्तुतीसुमने.राज ठाकरेंनी महाराष्ट्र आणि बंगालमधील समानताही सांगितली.मुंबई :...