Tag: मराठी ऐतिहासिक मालिका
Photos- बाजीप्रभू साकारण्यासाठी अजिंक्य देव यांनी केसांना लावली कात्री
मुंबई- या महिन्याच्या अखेरीस २६ तारखेपासून 'जय भवानी जय शिवाजी' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची उत्सुकताही चाहत्यांमध्ये स्पष्टपणे दिसते. छत्रपती शिवरायांचं...