Tag: मराठी भाषा
अपिलांसाठी मराठीचा ‘सरकारी’ आग्रह योग्यच
मुंबई : 'मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. म्हणूनच राज्यातील विविध प्राधिकरणे व प्रशासनांसमोर होणारी प्रक्रिया ही सर्वसाधारणपणे मराठीतच होते. जेणेकरून राज्यातील नागरिकांना ते...