Tag: महाराष्ट्र पाऊस
अस्मानी संकट! महाराष्ट्रात दरडी कोसळून आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू
हायलाइट्स:राज्यात महपुराचे संकट दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढआत्तापर्यंत ५० जणांचा मृत्यूमुंबईः राज्यात पावसानं रौद्ररूप धारण केलं आहे. कोल्हापूर, सातारासह तळकोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत....
Mumbai Rain Live Update: मुंबई लोकलच्या सेवेला पावसाचा तडाखा; मध्य, हार्बर...
मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं रायगड, तळकोकणाला झोडपून काढल्यानंतर मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई व उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून...
Maharashtra Rain Live Update:रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबईः तळकोकणात रविवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाले भरून वाहू लागल्याने सोमवारी संगमेश्वर, माखजन, लांजा, राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अर्जुना व कोदवली नदीला...
सरासरीच्या १०१ टक्के पावसाची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनामुळे अर्थचक्रावर झालेल्या परिणामामध्ये दिलासा देण्यासाठी यंदाचा मान्सूनही साह्यभूत ठरेल अशी आशा आहे. भारतीय अर्थकारणाचे गणित मान्सूनवर अवलंबून असते. भारतीय...