Tag: महाविकास आघाडी
दुर्घटनाग्रस्त तळिये गावाची जबाबदारी म्हाडावर; पुन्हा घरे बांधून देणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोकणामध्ये दरड कोसळून बाधित झालेले तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती यांनी दिली. ...
Nana Patole: पटोलेंना बळ! राहुल गांधी यांनी महाराष्ट्र काँग्रेससाठी दिला ‘मास्टर...
हायलाइट्स:राहुल गांधींच्या भेटीनंतर नाना पटोलेंना नवं बळ.स्वबळावर लढण्याबाबत पुन्हा केले मोठे विधान.राज्यात काँग्रेस भक्कम करण्याचा प्लान ठरला.मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर...
आघाडीत बोलके पोपट: फडणवीसांच्या टीकेला मिळाले ‘हे’ प्रत्युत्तर
हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस आघाडीच्या नेत्यांना म्हणाले बोलके पोपट.मंत्री नवाब मलिक यांनी दिले फडणवीसांना प्रत्युत्तर.विरोधी नेत्यांना पशू-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपची संस्कृती.मुंबई: 'विरोधी पक्षातील नेत्यांना पशू-पक्ष्यांची...
Devendra Fadnavis: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’
हायलाइट्स:मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले मार्गदर्शन.ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला केले लक्ष्य.मुंबई:ओबीसी आरक्षण प्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
Anil Deshmukh: ‘…म्हणूनच आम्ही म्हणतो हे सगळं मोदींच्या आदेशानं चाललंय’
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमुळं महाविकास आघाडीत अस्वस्थताकाँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची ईडीवर प्रश्नांची सरबत्तीईडीची चौकशी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा केला आरोपमुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या...
Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली म्हणजे आरोपांत तथ्य आहे’
हायलाइट्स:अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीकडून जप्तप्रवीण दरेकरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोलातपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांना ही चपराक - दरेकरमुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)...
उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३ राज्यांमध्ये झालेल्या...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ प्रमुख राज्यांत ‘असे’...
हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री.देशातील प्रमुख १३ राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण.सर्वेक्षणात ठाकरेंबाबत ४९ टक्के मते सकारात्मक.मुंबई:करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री...
काँग्रेसवर शरसंधान; पटोलेंच्या वक्तव्यांच्या निमित्ताने पवारांचा नेत्यांना संदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोयीने होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळणार असले, तरी निवडणुकीची...
राज्यसभा पोटनिवडणूक लांबणीवर; महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ आता राज्यसभा पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील करोनाची दुसरी लाट आणि...
Bhaskar Jadhav: भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष?; भाजपला शह देण्याचा प्लान ठरला,...
हायलाइट्स:विधानसभा अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत.काँग्रेसने बदल्यात वनमंत्रिपद देण्याची केली मागणी.मुंबई: दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या कामकाजावर...
Mining Corporation Tender Probe: नाना पटोले यांचा ‘तो’ आरोप; सुभाष देसाई...
हायलाइट्स:खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी.नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर सुभाष देसाईंचे आदेश.प्राजक्ता लवांगरे यांची एकसदस्यीय समिती नेमली.मुंबई :महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
Sharad Pawar Meets Uddhav Thackeray: शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा...
हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार.महाविकास आघाडी सरकारमध्ये घडामोडींना वेग.मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा निवासस्थानी.मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार...
Chandrakant Patil: म्हणून सरकार पाच वर्षे टिकेल असे ते वारंवार सांगतात!;...
हायलाइट्स:महाविकास आघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका.विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रभावीपणे बजावली.मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला सामान्य लोकांची चिंता नाही....
Udayanraje Bhosale: ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याला भेटले उदयनराजे; केलं तोंडभरून कौतुक
हायलाइट्स:उदयनराजे भोसले यांनी घेतली हसन मुश्रीफ यांची भेट.मुंबईतील निवासस्थानी झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.भेटीनंतर उदयनराजे यांनी केले मुश्रीफ यांचे कौतुक.मुंबई: भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले...
Nawab Malik: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; आता राष्ट्रवादीनेही स्पष्ट केली...
हायलाइट्स:राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विश्वास.भाजपचे दावे आणि भविष्यवाणीची उडवली खिल्ली.मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची...
Uddhav Thackeray: हिंदुत्व ही कुणाची कंपनी नाही!; मुख्यमंत्री ठाकरे भाजपवर बरसले
हायलाइट्स:हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांचे भाजपला खडेबोल.हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व आमच्या हृदयात.महाविकास आघाडी किती काळ टिकणार हे आम्ही पाहू.मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची...
महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
हायलाइट्स:शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचं आक्रमक रूपविरोधकांसह मित्रपक्षांनाही इशारादादरमधील राड्यावरून भाजपला टोलामुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमांतून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी...
Jayant Patil: ‘शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढावे ही महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा!’
हायलाइट्स:काँग्रेसने स्वबळाचा निर्धार केल्याने राजकारण तापलं.शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता बळावली.जयंत पाटील यांच्याकडून शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन.मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर...
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदावर डोळा; आठवलेंनी दिला ‘हा’ सल्ला
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यात राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. महाविकास...