Tag: महाविकास आघाडी
Sharad Pawar: शरद पवारांच्या घरी पोहचले चार मंत्री; ‘त्या’ महत्त्वाच्या विधेयकावर...
हायलाइट्स:राज्याचं नवीन कृषी सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात.शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली महत्त्वाची बैठक.केंद्राच्या कृषी कायद्यात त्रुटी असल्याने उचलले पाऊल.मुंबई: केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचे...
मोदींच्या भेटीआधी उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा; रात्री उशिरा झाली बैठक
हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांशी चर्चामोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर झाली महत्त्वाची बैठकमराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरही चर्चामुंबई: करोनाच्या संकटाशी लढणाऱ्या व आरक्षणाच्या प्रश्नावर आव्हानांचा सामना...
शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व मंत्र्यांची आज बैठकपक्षाध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणारराज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यतामुंबई: मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण...
यांना काहीच झेपत नाही; मराठा आरक्षणावरून भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय असलेले खासदार संभाजीराजे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर...
गोकुळमध्ये सत्तांतर; विरोधी आघाडीने उडवला सत्ताधाऱ्यांचा धुव्वा
हायलाइट्स:संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झाले. विरोधी आघाडीने २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत सत्ताधारी आघाडीला...
महाराष्ट्राला हवा आणखी २०० मेट्रिक टन ऑक्सिजन; केंद्राला लिहिले पत्र
हायलाइट्स:राज्यात करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडामुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लिहिलं केंद्र सरकारला पत्रऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रिक टन वाढ करण्याची मागणीमुंबई: करोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात...
Pandharpur By Election Result 2021 Live Updates: पंढरपुरात बाजी कोण मारणार?,...
हायलाइट्स:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी.कोविड स्थितीमुळे सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश.निकालानंतर मिरवणूक काढण्यास करण्यात आली आहे मनाई.सोलापूर:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण...