Tag: मुंबई
वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच
म. टा. प्रतिनिधीमुंबई : पावसाने विश्रांती दिल्याने नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा अतिप्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. करोना निर्बंधाचे कारण देत...
तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा
म. टा. विशेष प्रतिनिधी,
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून तलावांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईचा एप्रिलपर्यंतच्या पाण्याचा...
स्थानिकांना ग्रंथालयांपर्यंत पोहोचणेही अशक्य
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपावसाने यंदा दोन वर्षांपूर्वीपेक्षा अधिक कहर केल्याचे जाणवत आहे. त्यामुळे मौल्यवान ग्रंथसंपदेचेही अपरिमित नुकसान झाले असल्याची भीती कोकण, सातारा, सांगली,...
निसर्गाची गती जाणा अन् मार्ग बदला
मुंबईने २६ जुलै २००५चा महापूर अनुभवला. त्याला १५ वर्षे झाली. त्यावर झालेल्या उपायातून काही हाती लागले का?या महापुरानंतर वर्षभरातच मुंबई महापालिकेने सर्वत्र रेनगेजर्स बसवली....
‘दुसऱ्याच्या घरात दु:ख असताना आपण आनंद कसा साजरा करायचा?’
हायलाइट्स:मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन लांबणीवरगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहितीभूमिपूजनाची नवी तारीख लवकरच ठरणारमुंबई: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन उद्या, २७ जुलै...
परराज्यांतील पोलिसांचा मार्ग सुकर; कारवाईसाठी परवानगी घेण्याची गरज नाही
मुंबई: मुंबई पोलिस सहकार्य करीत नाहीत, अशी देशभरातील पोलिस दलांची तक्रार आता दूर केली जाणार आहे. कोणत्याही कारवाईसाठी अथवा आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत आलेल्या इतर...
सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन
म. टा. प्रतिनिधी, मुंबईअतिवृष्टी व महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. येथील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मोफत...
सॅनिटरी नॅपकीन, डायपरची स्वतंत्र विल्हेवाट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसॅनिटरी नॅपकीन आणि डायपर हे सर्रास ओल्या आणि सुक्या कचऱ्यात टाकले जातात. ते हाताळताना सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असतो. तसेच...
सरकारी वाहने इलेक्ट्रिक असावीत!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये १ एप्रिल २०२२पासून सरकारी, निमसरकारी, महापालिका किंवा सरकारच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी, तसेच भाडेतत्त्वावरील वाहने ही...
पुरस्थितीत नौदलाची मदत घेण्यात दिरंगाई; राज्य सरकारची विलंबाने मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबईपावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात. तशा त्या यंदाही होत्याच. पण रायगड व...
राज्य सरकारच्या लसनियमांची प्रतीक्षा
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र घरी असलेल्या अशा रुग्णांचे...
उद्यानासाठीच्या भूखंडावर झोपड्या
म. टा. विशेष प्रतिनिधीअंधेरी : अंधेरी पश्चिमेतील एका गृहनिर्माण संस्थेचा एसआरए योजनेतून सन २००२मध्ये पुनर्विकास होतानाच तिथे उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर विकासकाने प्रकल्पांसाठी बांधलेल्या...
कांदिवली बनावट लसप्रकरण : ‘त्या’ ३९० जणांचे आज लसीकरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणातील सर्व व्यक्तींना महापालिकेकडून लस दिली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून कांदिवली पश्चिमेतील हिरानंदानी हेरिटेज क्लब गृहनिर्माण...
दरडग्रस्तांच्या श्रद्धांजलीतही राजकारण
म. टा. विशेष प्रतिनिधी
: चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ नागरिकांचा बळी गेला. या विषयी कोणतेही कामकाज न करता सभा...
खवळलेल्या समुद्रात १२ खलाशांना जीवदान
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भर समुद्रात अडकलेल्या १२ खलाशांना एका अन्य व्यापारी जहाजाने गुरुवारी वाचविले. डहाणूजवळ गुजरात सीमेवर उंबरगावचा समुद्र किनारा आहे.
Source link
विमान वाहतूक अतिवृष्टीतही सुरळीत
म. टा. प्रतिनिधीविलेपार्ले : मुंबईसह कोकणला शनिवार ते बुधवारदरम्यान पावसाने धुवून काढले. परंतु या पावसातही विमानतळ सुरक्षित राहिले. केवळ पहिल्या दिवशी उड्डाणे ठप्प झाली...
वीजेच्या धक्क्याचा धोका टाळा
म. टा. प्रतिनिधी
: पावसाळ्याच्या काळात वीजेच्या धक्क्याची भीती अधिक असते. वीजचोरी होत असल्यास त्यात वीजेचा धक्का लागण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे अतिरिक्त काळजी...
…म्हणून मुंबई शहराचे डबके होण्याला पर्याय नाही
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईमध्ये १८ जुलै रोजी १६ वर्षांपूर्वीची आठवण करून देणारी स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर जागतिक तापमानवाढ, अधिक उंचीचे ढग हेही...
Mumbai Vikhroli Rescue Operation: मुंबईत ‘त्या’ भयाण रात्री काय घडलं?; जवानांनी...
हायलाइट्स:मुंबईत शनिवारपासून सुरू आहे पावसाचा कहर.विक्रोळीतील रेस्क्यू ऑपरेशनचा थरार आला समोर.अग्निशमन जवानांनी तुफान पावसात उपसला चिखल.मुंबई: मुंबईत शनिवारी (१७ जुलै) रात्री अचानक पावसाचा जोर...
Nitin Raut: महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांना आता स्मार्ट मीटर; ‘हे’ आहेत...
हायलाइट्स:महाराष्ट्रात घरगुती वीज मीटर होणार स्मार्ट.मुंबईसह प्रमुख महानगरांपासून होणार सुरुवात.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले निर्देश.मुंबई: घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा...