Tag: मुंबई करोना अपडेट
महाराष्ट्राची करोनामुक्तीकडे वाटचाल? आज ६ हजार २७० नव्या रुग्णांचे निदान
हायलाइट्स:महाराष्ट्र करोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर?करोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरलीआज राज्यात केवळ ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद, तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण झाले बरे ...
मुंबईतील करोना निर्बंधांबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय
हायलाइट्स:करोना निर्बंधांबाबत महापालिकेचा मोठा निर्णयआधीचे निर्बंध कायम ठेवण्यात येणारमुंबईतील दाट लोकसंख्येमुळे घेतला निर्णयमुंबई : राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया (Maharashtra Unlock) राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध...
मुंबईत नव्या गाइडलाइन्स; सोमवारपासून काय ‘अनलॉक’ होणार जाणून घ्या
हायलाइट्स:मुंबई शहरातही अनलॉक प्रक्रियेला सुरुवातरेस्टॉरंट, सलूनसही अनेक गोष्टींना परवानगीलोकल सेवा मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीचमुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्य...
मुंबईत सव्वादोन लाख रुग्ण करोनामुक्त
मुंबईत करोनाचा कहर हळूहळू ओसरत असून, त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. राज्यात लागू केलेल्या लॉकडाउनप्रमाणेच उपचारांचा सकारात्मक परिणाम आढळून येत...