Tag: मुंबई न्यूज
मुंबई दुर्घटना अपडेट : मृतांचा आकडा ३० वर, ८ जखमी; अनेकांचे...
हायलाइट्स:दरडींखाली राहाणाऱ्या रहिवाशांसाठी शनिवारची रात्र ठरली काळरात्र चेंबूर वाशीनाका येथील दुर्घटनेत १९, विक्रोळी सूर्यनगरमध्ये १०, भांडुपला एक असे एकूण ३० जणांचे बळी चेंबूर आणि...
मुंबईतील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची हाय व्होल्टेज बैठक; प्रशासनाला ७ महत्त्वपूर्ण सूचना
हायलाइट्स:'सर्व यंत्रणांनी अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे''खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा'प्रशासनासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचनामुंबई :...
संजय निरुपम पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय? राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर साधला निशाणा
हायलाइट्स:संजय निरुपम पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होणार?नाना पटोले यांनी मांडलेल्या स्वबळाच्या भूमिकेचं केलं समर्थनराष्ट्रवादी आणि शिवसेनेवर साधला निशाणामुंबई : प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यापासून...
मुंबई, ठाण्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लशीचा साठा संपला
हायलाइट्स:लसीकरण मोहिम पुन्हा थंडावलीलसीचा साठा संपल्यानं खोळंबामुंबई महापालिकेनं दिली मोठी माहिती मुंबईः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना लसीकरण मोहिमेला (corona vaccination...
क्रॉफर्ड मार्केटमधील गाळेधारकांना गाळा सोडण्याचे निर्देश; काय आहे प्रकरण?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः महात्मा फुले मंडईमधील (क्रॉफर्ड मार्केट) फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांनी आपले गाळे रिक्त न केल्याने मंडईच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचा रखडलेला मार्ग...
मित्राचा वाढदिवसासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मालवणी येथील मढ परिसरात घडली. या...
मुंबईत नव्या गाइडलाइन्स; सोमवारपासून काय ‘अनलॉक’ होणार जाणून घ्या
हायलाइट्स:मुंबई शहरातही अनलॉक प्रक्रियेला सुरुवातरेस्टॉरंट, सलूनसही अनेक गोष्टींना परवानगीलोकल सेवा मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीचमुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्य...