Tag: मुंबई पोलिस
पोलिसांना ‘फिटनेस’मंत्र
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
करोनाकाळात १२२ पोलिस गमावलेल्या मुंबई पोलिसांनी या आपत्तीमधून चांगलाच धडा घेतला आहे. पोलिस तंदुरुस्त राहावेत, त्यांना प्रकृतीच्या काळजी कशी...
परराज्यांतील पोलिसांचा मार्ग सुकर; कारवाईसाठी परवानगी घेण्याची गरज नाही
मुंबई: मुंबई पोलिस सहकार्य करीत नाहीत, अशी देशभरातील पोलिस दलांची तक्रार आता दूर केली जाणार आहे. कोणत्याही कारवाईसाठी अथवा आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत आलेल्या इतर...
FIR करायच्या आधी त्यांनी चोराला पकडलं; मराठी अभिनेत्याने मानले मुंबई...
मुंबई: प्रवासादरम्यान आपली बॅग किंवा एखादी वस्तू चोरीला जाणं हे काय नवीन नाही. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अनेकदा आपल्या वस्तू सापडतात तर कधी...
विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; ६ वर्षाच्या मुलीने केला भांडाफोड
हायलाइट्स:प्रियकराच्या मदतीने पतीची हत्याहत्येनंतर घरातच पुरला मृतदेह६ वर्षाच्या मुलीने केला भांडाफोडमुंबई : विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने ठार करून घरातच पुरल्याची धक्कादायक...
मुंबईत धक्कादायक घटना; लुटारुंच्या टोळीत पोलिसच सहभागी झाल्याचं उघड
हायलाइट्स:लुटीच्या गुन्ह्यात पोलिसही सहभागी असल्याचं उघडमुंबईत घडली धक्कादायक घटनाआरोपींना पोलिसांकडून अटकमुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता...
मुंबईकरांनो शाब्बास! ‘या’ कारणांमुळं रुग्णसंख्येत घट
हायलाइट्स:पोलिस आणि सोसायट्यांची मोलाची साथरुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवररुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरम. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईत झपाट्याने वर गेलेला करोनाचा संसर्ग...
करोनामुळं कामाचा ताण?; वर्षभरात २३० पोलिसांचा मृत्यू
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः करोनाने हाहाकार उडविलेले २०२० हे वर्ष मुंबई पोलिसांसाठी सर्वात वाईट ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुंबई पोलिस...
करोनालढ्यात पोलिसही सक्रिय
म. टा. खास प्रतिनिधी,
देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच मुंबईत मात्र रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. याचे श्रेय आरोग्य यंत्रणेबरोबर मुंबई...
ई-पाससाठी पुन्हा ऑनलाइन गर्दी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईपहिल्या लॉकडाउनप्रमाणे आता लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे ई-पाससाठी नागरिकांच्या अर्जांची ऑनलाइन गर्दी होऊ लागली आहे. प्रवासाकरिता ई-पास बंधनकारक करण्यात...