Tag: मुंबई महापालिका
गणरायाच्या स्वागताच्या सज्जतेचे बिगुल
म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर करोना नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने उत्सवाची तयारी सुरू केली आहे. मंडपांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन...
‘त्या’ २१ हजार कोटींच्या कामावरून सेना-भाजपमध्ये जुंपली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईत गेल्या २४ वर्षांत रस्तेकामांवर २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बाब भाजपने उघडकीस आणल्यानंतर या मुद्द्यावरून...
निसर्गाची गती जाणा अन् मार्ग बदला
मुंबईने २६ जुलै २००५चा महापूर अनुभवला. त्याला १५ वर्षे झाली. त्यावर झालेल्या उपायातून काही हाती लागले का?या महापुरानंतर वर्षभरातच मुंबई महापालिकेने सर्वत्र रेनगेजर्स बसवली....
सॅनिटरी नॅपकीन, डायपरची स्वतंत्र विल्हेवाट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसॅनिटरी नॅपकीन आणि डायपर हे सर्रास ओल्या आणि सुक्या कचऱ्यात टाकले जातात. ते हाताळताना सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असतो. तसेच...
सरकारी वाहने इलेक्ट्रिक असावीत!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये १ एप्रिल २०२२पासून सरकारी, निमसरकारी, महापालिका किंवा सरकारच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी, तसेच भाडेतत्त्वावरील वाहने ही...
राज्य सरकारच्या लसनियमांची प्रतीक्षा
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र घरी असलेल्या अशा रुग्णांचे...
Mumbai Covid Vaccination: मुंबईत लसीकरणाला पुन्हा ब्रेक; लस तुटवड्यामुळे सतत होतेय...
हायलाइट्स:मुंबईत उद्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला ब्रेक.पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरण राहणार बंद.मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आवाहन.मुंबई: कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मुंबईत सातत्याने ब्रेक द्यावा लागत...
पर्जन्यवाहिन्या कूचकामी?
म. टा. विशेष प्रतिनिधी
: महापालिकेच्या भांडुप पंपिग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने रविवारी जवळपास संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठा खंडित झाला. पंपिग स्टेशनमध्ये नवीन ९०० दशलक्ष लिटरचा...
‘ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?’; पोलिस वसाहतीमधील पाण्याचा व्हिडीओ व्हायरल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईत पाणी साचणार नाही, असे कितीही दावे केले जात असले तरी ते दरवर्षी फोल ठरतात. मुंबई पालिका प्रशासनावर राजकीय पक्षच...
Coronavirus In Mumbai: पावसाचा कहर सुरू असताना मुंबईकरांना करोनाबाबत मोठा दिलासा!
हायलाइट्स:मुंबईकरांना करोनाबाबत मिळाला मोठा दिलासा.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत आली खाली.गेल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात ४०२ नवे रुग्ण.मुंबई: पावसाचा कहर सुरू असताना मुंबईकरांसाठी करोनाबाबत...
किनारी मार्ग प्रकल्प वेगात; ‘इतके’ टक्के काम पूर्ण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात...
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; बीएमसीनं केली ‘ही’ तयारी
म. टा. विशेष प्रतिनिधी,
मुंबईत सध्या करोना नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे. तशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून वैद्यकीय सुविधा...
Shivam Hospital Sealed: मुंबईतील ‘ते’ रुग्णालय सील; बनावट लसीकरणानंतर कठोर कारवाई
हायलाइट्स:मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरणी मोठी कारवाई.चारकोप येथील शिवम रुग्णालयाचा परवाना रद्द.पालिकेच्या पथकाने रुग्णालयाला ठोकले सील.मुंबई: बनावट लसीकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर याप्रकरणात दोषी असलेल्या कांदिवली चारकोप...
Mumbai High Court: हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला...
हायलाइट्स:इमारत दुर्घटनांप्रकरणी मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनवणी.मालाड इमारत दुर्घटनेवरून कोर्टाने सुनावले खडेबोल.प्रशासनं अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाहीत!मुंबई: 'कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने...
५ हजार गरजूंना आधार पालिका, स्वयंसेवी संस्थांचा उपक्रम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाचा कहर कमी झाला असला तरीही शहरातील गोरगरीब, भिकारी, अपंग, बेघर आदी गरजूंसमोर दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत सुटलेली नाही. आर्थिक...
Coronavirus In Mumbai: मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या घटली; आकडेवारीतील ‘हा’ बदल चिंता...
हायलाइट्स:मुंबईत गेल्या २४ तासांत २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांपर्यंत आली खाली.मुंबई:मुंबई महापालिका क्षेत्रात करोना...
करोनावर संशोधनाला गती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. या दोन्ही लाटांमध्ये करोनावर...
मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ टळली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेला १४ टक्के मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने फेटाळण्यात आला. करोनाच्या परिस्थितीत मुंबईकरांना...
Coronavirus In Mumbai: मुंबईत २४ तासांत करोनाने ७ जण दगावले; रुग्णसंख्येत...
हायलाइट्स:मुंबईत गेल्या २४ तासांत ५२१ नवीन करोना बाधितांची नोंद.करोनाने आणखी ७ रुग्ण दगावले; एकूण मृत्यू १५३०५ वर.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १४ हजार ६३७ पर्यंत आली खाली.मुंबई:...
Mumbai Unlock Guidelines: मुंबई आता लेव्हल १ मध्ये असली तरी…; निर्बंधांबाबत...
हायलाइट्स:मुंबई महापालिकेकडून निर्बंधांबाबत आदेश जारी.लेव्हल १ ऐवजी लेव्हल ३ चे निर्बंधच राहणार कायम.२७ जूनपर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात लागू राहणार आदेश.मुंबई: ब्रेक द चेन अंतर्गत...