Tag: मुंबई लोकल
लसीकरण झालेल्यांना लोकलमुभा द्या, अन्यथा…; भाजपचा राज्य सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पश्चिम...
लोकलबाबत दिशाभूल! ठोस माहिती नसताना मंत्र्यांची प्रसिद्धीसाठी वक्तव्ये
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधाचा भाग म्हणून सर्वसामान्यांना लोकल प्रवास (Mumbai Local Trains) बंद करण्यात आला आहे. साहजिकच यामुळे मुंबईबाहेरून...
दंडाची भीती कसली घालता?; कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संताप
कष्टकरी समाजाचा लोकलप्रवासासाठी संतापरेल्वे, राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरुद्ध असंतोषप्रवास कसा करायचा, हा प्रवाशांचा सरकारला प्रश्नम. टा. वृत्तसेवा, ठाणेः करोनाकाळात कित्येक महिने आम्ही रोजगाराविना काढले,...
मुंबईकरांना मिळणार अधिवेशनानंतर लोकलप्रवासाची मुभा ?
म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई लोकलमधून प्रवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना येत्या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोकल प्रवासासाठी तीन टप्पे तयार करण्यात येत असून महिला...
राज्य सरकारने लोकांना वेठीस धरणे थांबवा; लोकलबंदीमुळे मुंबईकर संतप्त
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोना काळात सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लावण्यात आला आहे. इंधन विक्री होण्यासाठी पहिल्या गटात आलेल्या मुंबईला तिसऱ्या गटाचे निर्बंध...
लोकलमुभा आठवड्यानंतर मिळणार ?; पालिकेत आज होणार महत्वाची बैठक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारपाठोपाठ महापालिकेनेही मुंबईसाठी सावध भूमिका घेतली आहे. करोना नियंत्रणात येत असला तरीही संकट टळलेले नाही. त्यामुळेच, मुंबई आता पहिल्या...
तरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्ग आटोक्यात सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहितीमुंबईः करोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ लागला असला...
मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक
म. टा. प्रतिनिधी, मुंबईठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. बोरिवली आणि अंधेरीदरम्यान धीम्या मार्गावर शनिवार-रविवार रात्री १२ ते...
मुंबईत लोकलबंदी कायम; मात्र सामान्य नोकरादारांचा राग निघतोय रेल्वे कर्मचाऱ्यांवर
म. टा. प्रतिनिधीमुंबई : प्रशासनाने करोना निर्बंधातून मोकळीक दिल्याने मुंबईकरांचा प्रवास हळुहळू पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मर्यादित मुभा मिळाली असली तरी...
‘उपासमारीपेक्षा कारवाई बरी’
म. टा. प्रतिनिधी मुंबई: करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सामान्यांची उपासमार होत असल्याने दैनंदिन कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर...