Tag: मुंबई
पर्जन्यवाहिन्या कूचकामी?
म. टा. विशेष प्रतिनिधी
: महापालिकेच्या भांडुप पंपिग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने रविवारी जवळपास संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठा खंडित झाला. पंपिग स्टेशनमध्ये नवीन ९०० दशलक्ष लिटरचा...
‘ओ नाखवा, बोटीनं फिरवाल का?’; पोलिस वसाहतीमधील पाण्याचा व्हिडीओ व्हायरल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईत पाणी साचणार नाही, असे कितीही दावे केले जात असले तरी ते दरवर्षी फोल ठरतात. मुंबई पालिका प्रशासनावर राजकीय पक्षच...
उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत; कार्यकर्त्यांना केले ‘हे’...
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यातील करोना साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा येत्या गुरुवारी २२ जुलै रोजी येणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय...
Coronavirus In Mumbai: पावसाचा कहर सुरू असताना मुंबईकरांना करोनाबाबत मोठा दिलासा!
हायलाइट्स:मुंबईकरांना करोनाबाबत मिळाला मोठा दिलासा.अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सहा हजारांपर्यंत आली खाली.गेल्या २४ तासांत महापालिका क्षेत्रात ४०२ नवे रुग्ण.मुंबई: पावसाचा कहर सुरू असताना मुंबईकरांसाठी करोनाबाबत...
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कायद्यातील तरतुदीप्रमाणे ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले नाही, असे कारण देऊन अँटिलिया विस्फोटके व मनसुख...
Coronavirus In Maharashtra: राज्यात अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचं टेन्शन; हे आकडे...
हायलाइट्स:राज्यात आज १२४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू.दैनंदिन रुग्णसंख्या मोठी असल्याने चिंता कायम.दिवसभरात ८ हजार १७२ नवीन रुग्णांचे निदान.मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात...
मुंबई : राजकुमार हिराणींच्या मुलाच्या नावे इन्स्टाग्रामवर बनावट प्रोफाइल; गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधीअंधेरी : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या कंपनीच्या आणि मुलाचे नावाने सोशल मीडियावर प्रोफाइल तयार करून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे...
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; बीएमसीनं केली ‘ही’ तयारी
म. टा. विशेष प्रतिनिधी,
मुंबईत सध्या करोना नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे. तशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून वैद्यकीय सुविधा...
लोकलबाबत दिशाभूल! ठोस माहिती नसताना मंत्र्यांची प्रसिद्धीसाठी वक्तव्ये
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंधाचा भाग म्हणून सर्वसामान्यांना लोकल प्रवास (Mumbai Local Trains) बंद करण्यात आला आहे. साहजिकच यामुळे मुंबईबाहेरून...
चिंता वाढली! ‘डेल्टा’ विषाणू अधिक संसर्गजन्य
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईडेल्टा विषाणू संसर्गाच्या तीव्रतेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय निष्कर्षांवर चर्चा होत असताना इंडियन मेडिकल जर्नलने लसीकरण आणि संसर्गग्रस्त व्यक्तींचा पाठपुरावा व...
मुंबई : विमानतळावरील पार्सलचा हव्यास हवाईसुंदरीला पडला महागात
म. टा. खास प्रतिनिधीमुंबई : दुसऱ्याच्या पार्सलचा हव्यास एका हवाईसुंदरीला महागात पडला. या हवाईसुंदरीला 'विमानतळावर परदेशातून तुमच्या नावाने पार्सल आले आहे' असा फोन आला....
बेस्टच्या ‘जावयां’ना १३ लाख रु.चा दंड
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : बेस्ट उपक्रमाचे चालक, वाहक जीव धोक्यात टाकून सेवा बजावत आहेत. असे असताना फुकट्या प्रवाशांनी बेस्टला जेरीस आणले आहे. अशा...
एअर इंडिया एक्स्प्रेस सर्वात जुनी विमानसेवा
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकमी तिकीटदर (लो कॉस्ट कॅरियर) असलेल्या श्रेणीत एअर इंडिया एक्स्प्रेस ही देशातील सर्वात जुनी विमानसेवा आहे. या विमानसेवेच्या ताफ्यातील विमाने सर्वाधिक...
Mumbai Local Train Update: दोन डोस घेतलेत त्यांना मुंबईत सवलती?; लोकलबाबत...
हायलाइट्स:करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्ज.महिनाअखेर आणखी तीन जंबो कोविड सेंटर.दोन डोस घेतलेत त्यांना काही सवलती मिळणार.मुंबई:करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन...
सर्वसामान्यांना दिलासा! डाळी स्वस्त होण्याची चिन्हे
म. टा. प्रतिनिधीमुंबई : डाळींच्या दरांनी प्रति किलो १५० रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाले असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे....
दिलासादायक! मुंबईत म्युकरच्या रुग्णसंख्येत घट
म. टा. विशेष प्रतिनिधी
: संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वापरण्यात आलेल्या स्टिरॉइड आणि प्रतिजैविकांच्या अनिर्बंध वापरामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत होते. लाट...
Coronavirus In Maharashtra करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण;...
हायलाइट्स:करोनाच्या दैनंदिन आकडेवारीतील चढ उतार कायम.राज्यात आज २५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.दिवसभरात ९ हजार १९५ नवीन रुग्णांचे निदान.मुंबई: राज्यातील करोना संसर्गाचा ग्राफ खाली...
मुंबईत ड्रोनविरोधी तंत्रज्ञान अत्यावश्यक
म. टा. प्रतिनिधी, मुंबईकमी उंचीवरून हल्ला करणारे ड्रोन हे आता पुढील मोठे आव्हान ठरणार आहे. अशा ड्रोनशी सामना करणारे तंत्रज्ञान उपलब्ध असून मुंबईसारख्या शहरात...
Mumbai Metro: मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही!
म. टा. प्रतिनिधी, मुंबईघाटकोपर-अंधरी-वर्सोवा या मुंबई मेट्रोवनमधून आता प्रीपेड कार्डने प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही....
Coronavirus in mumbai : मुंबईत आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत असताना १८ ते २५ जून या सात दिवसांच्या...