Tag: राजेश टोपे
‘कर्करोगावरील उपचार सुविधांसाठी जपानने मदत द्यावी’
म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना जपानच्या 'जायका' संस्थेमार्फत अर्थसाह्य केले जात असून, त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे,...
मोठी बातमी : राज्यातील हे ११ जिल्हे वगळून इतर भागातील निर्बंध...
हायलाइट्स:करोनाचा प्रादुर्भाव कायम असलेले जिल्हे वगळून राज्य अनलॉक होणारमुंबई लोकलबाबत रेल्वे विभागाशी बोलून मुख्यमंत्री घेणार निर्णयआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी...
Maharashtra Covid Restrictions: महाराष्ट्रातील २५ जिल्हे निर्बंधमुक्त?; दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री घेणार...
हायलाइट्स:राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोविड निर्बंथ शिथील होणार.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती.अभ्यास अहवाल पाहून मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय.मुंबई: राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाची...
पूरग्रस्त भागाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
हायलाइट्स: 'पूरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तात्काळ उपचार करा'आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केलं आवाहनसाथरोग टाळण्यासाठीही दिल्या अनेक महत्त्वाच्या सूचनामुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य...
Maharashtra Lockdown Update: राज्यात निर्बंध शिथील होणार का?; ठाकरे सरकारने घेतला...
हायलाइट्स:राज्यात सध्याचे निर्बंध यापुढेही कायम राहणार.तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत सरकारचा निर्णय.लसचे दोन डोस घेतलेल्यांनाच आता राज्यात प्रवेश.मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात...
Maharashtra Immunisation Programme: महाराष्ट्रातील १९ लाख बालकांना आता देणार ‘ही’ लस
हायलाइट्स:लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसचा समावेश.दरवर्षी १९ लाख बालकांना लस देण्याचे नियोजन.पीसीव्ही लसीकरणासाठीचे प्रशिक्षणही झाले पूर्ण.मुंबई: बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण...
COVID 19 vaccination: सुप्रिया सुळे यांची ‘ती’ सूचना; धनंजय मुंडे यांनी...
हायलाइट्स:राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार धनंजय मुंडेंची कार्यवाही.मार्गदर्शक सूचनांसोबतच कृती आराखडाही तयार.मुंबई: राज्यातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने...
Maharashtra Covid Vaccination: एका दिवसात सात लाखांवर नागरिक लसवंत!; महाराष्ट्राची विक्रमी...
हायलाइट्स:लसीकरणात महाराष्ट्राने गाठला आतापर्यंतचा उच्चांकदिवसभरात ७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण.राज्याने कालच पार केला तीन लाख लसमात्रांचा टप्पा.मुंबई:करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी...
Delta Plus Variant In Maharashtra: महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’चा किती धोका?; राजेश...
हायलाइट्स:डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती.राज्यातील सर्व २१ रुग्णांना विलगीकरणात ठेवले.एकही मृत्यू नाही, लहान मुलांनाही अद्याप लागण नाही.मुंबई: राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा...
आशा सेविकांचा संप मागे; वाढीव मानधनासह मिळणार ‘ही’ विशेष भेट
हायलाइट्स:राज्यातील आशा सेविकांचा संप अखेर मागेआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगाआशा सेविकांना निश्चित मानधनवाढ व कोविड भत्ता मिळणारमुंबई: राज्यातील सुमारे ७२ हजार आशा...
Maharashtra Vaccination Drive: लसीकरणात महाराष्ट्राने नोंदवला नवा उच्चांक; CM ठाकरे म्हणाले…
हायलाइट्स:एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस.नवीन धोरणानुसार लसीकरणातही महाराष्ट्राची मुसंडी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले सर्वांचे अभिनंदन.मुंबई: राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे...
Rajesh Tope: राज्यातील लसीकरणाबाबत मोठी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
हायलाइट्स:राज्यातील लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी.१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे उद्यापासून लसीकरण.लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय.मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच लसीकरणाला वेग देण्यासाठी...
Rajesh Tope: करोनाकाळात आरोग्यसेवेला बुस्टर डोस!; सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
हायलाइट्स:११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी २२०० हून अधिक पदे भरणार.पदनिर्मिती आणि भरतीच्या प्रस्तावाला मिळाली मान्यता.ग्रामीण भागात अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार: राजेश टोपेमुंबई: राज्याच्या ग्रामीण...
sputnik vaccine : स्पुतनिक लशीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
हायलाइट्स:येत्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये स्पुतनिक लशींचा मोठा साठा राज्याला उपलब्ध होणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्यांमधील लशींच्या...
Mucormycosis In Maharasthra: ब्लॅक फंगसवरील उपचाराचे दरही ठरले; खासगी रुग्णालयांना सरकारचा...
हायलाइट्स:म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांना मोठा दिलासा.खासगी रुग्णालयांतील उपचारांसाठीचे दर निश्चित.अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मंजुरी.मुंबई: राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या...
कोरोनाचा वाढता कहर त्यात लसींचा तुटवडा याबद्दल आरोग्यमंञी राजेश टोपे काय...
मुंबई: राज्यात कोरोनाचा Corona संसर्ग वाढत आहे. तेवढाच लसीचा Vaccine तुटवडा सुद्धा जाणवत आहे. मात्र राज्याची ही नेमकी स्थिती का होत आहे, आणि...
Coronavirus In Mumbai: मोठी बातमी: मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्के; आज...
हायलाइट्स:मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराच्या आत रुग्णसंख्या.आज २५५४ नवीन रुग्णांची भर तर ५२४० रुग्ण करोनामुक्त.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले ९० टक्क्यांवर.मुंबई: मुंबईत...
भंडारा जिल्ह्यात आज १३४९ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज
राज्यातील भंडारा जिल्ह्यात आज परत विक्रमी १३४९ रुग्ण कोरोनातून...
corona in maharashtra: राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत घट; आरोग्यमंत्री टोपेंची...
हायलाइट्स:गेल्या दोन आठवड्यांची तुलना केल्यास राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या घटली असून एकूण १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती राज्याचे...