Tag: राजेश नार्वेकर
‘वेदांत’मधील मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत
म. टा. प्रतिनिधी,
ठाण्यातील वर्तनगर परिसरातील वेदांत रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून नुकताच अहवाल सादर करण्यात आला...