Tag: रायगड
दहशतीच्या दरडींखाली! रायगड जिल्ह्यात ८५, तर साताऱ्यात १२ जण अद्याप बेपत्ता
टीम मटारायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे महापुराच्या संकटाचा सामना करत असतानाच काळकड्यांनीही घाव घातल्याने झालेल्या जखमा दीर्घकाळ ठसठसणार असल्याचे दिसू लागले आहे. रायगडमधील...
मुंबईतील ‘त्या’ ग्रामस्थांनी घेतली ‘जेजे’मध्ये धाव; रायगडमधील दुर्घटनांतील ११ जणांवर उपचार...
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबईरायगड जिल्ह्यातील तळीये आणि पोलादपूर येथील गावांमधील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील ११ जखमींना शनिवारी जे.जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत कुणीही...
Uddhav Thackeray: ‘हा’ प्रकल्प देणार ७५ हजार नोकऱ्या!; भूमिपुत्रांबाबत CM ठाकरे...
हायलाइट्स:रायगड जिल्ह्यात उभारणार बल्क ड्रग पार्क.प्रकल्पात उपलब्ध होणार ७५ हजार नोकऱ्या.मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या महत्त्वाच्या सूचना.मुंबई: रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित ' बल्क ड्रग पार्क 'ची...
कोयना प्रकल्पग्रस्तांची मोठ्या लढ्याची हाक; कोविड स्थिती काहीही असली तरी…
हायलाइट्स:जमीन वाटप रखडल्याने कोयना प्रकल्पग्रस्त आक्रमक.१७ मे पासून बेमुदत आंदोलन करण्याचा दिला इशारा.आंदोलना सात जिल्ह्यांतील ५० हजार प्रकल्पग्रस्त उतरणार.मुंबई: 'आता लढताना मरण आले...
भाजप नेते किरीट सोमय्या यांची रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट……
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद वाढण्याची...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव...
कल्याण - नवी मुंबई Navi Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळाला International Airport स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील DB Patil आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव द्यावे अशी मागणी आता पुन्हा होऊ लागली...
कोरोनाने बापाचा मृत्यू, ग्रामस्थांसह सख्ख्या दोन मुलांचाही खांदा देण्यास नकार
रायगड - मृत्यू Death झाल्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ एकत्रित येऊन मृत व्यक्तीची प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत Cemeteryअंत्यविधी करतात. त्यानंतर त्याचे उत्तर कार्य, दशकार्य केले जाते. मात्र,...
पेण नगरपरिषदेची १९ दुकानांनवर धडक कारवाई, कोविड काळापर्यंत दुकान सिलबंद……
पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यासह पेण नगरपालिका प्रशासन...
रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये तातडीची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
अलिबाग,जि.रायगड, दि.५ : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले...