Tag: राष्ट्रवादी
Maharashtra Phone Tapping Case फोन टॅपिंग: ‘रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी...
हायलाइट्स:फोन टॅपिंग सरकारच्या परवानगीनेच केले होते.रश्मी शुक्ला यांनी हायकोर्टात दिली माहिती.राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला कळीचा प्रश्न.मुंबई: राज्य सरकारच्या परवानगीनेच आपण फोन टॅपिंग केले होते...
Shiv Sena Vs NCP: पवारांच्या आशीर्वादाने ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कुणामुळे...
हायलाइट्स:शिवसेनेची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवर टीका.मुख्यमंत्र्यांचे नाव घेत इशारा दिल्याने वादाला फुटले तोंड.तुम्हाला मिळालेली सत्तेची द्राक्षं आंबट होऊ देऊ नका!मुंबई: 'पुण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे...
Nawab Malik: ‘भाजप ही वॉशिंग मशीन; या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ...
हायलाइट्स:चौकशा थांबवायला आम्ही मोदी-शहांना भेटणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचं ईडी, सीबीआयच्या कारवाईवर बोट.भाजप ही वॉशिंग मशीन; पक्षात डाकू पण साधू होऊ शकतो!मुंबई: 'भाजप हा पक्ष सध्या...
Jayant Patil: PM मोदी-शरद पवार भेटीमागे दडलंय काय?; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
हायलाइट्स:शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीचे कारण झाले स्पष्ट.सहकारी बँकांच्या मुद्द्यावर पवार मोदींना भेटले.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला दावा.मुंबई: देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी...
शरद पवारांबाबत ‘या’ बातम्या पेरल्या गेल्या; राष्ट्रवादीने केले स्पष्ट
हायलाइट्स:शरद पवार देशाचे राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार.राष्ट्रवादी पक्षात किंवा इतर पक्षांशी कोणतीही चर्चा नाही.अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले स्पष्टीकरण.मुंबई:शरद पवार देशाचे राष्ट्रपती...
Nawab Malik: केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय?; राष्ट्रवादीने सांगितलं कारण
हायलाइट्स:केंद्र सरकार-ट्वीटर वादावर राष्ट्रवादीची तीव्र प्रतिक्रिया.टीकेचा भडीमार टाळण्यासाठी सोशल माध्यमे लक्ष्य.नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा.मुंबई: ट्वीटरला देशाचे कायदे पाळावे लागतील, अशा स्पष्ट...
NCP vs BJP: चौकशी, अटक आता भाजपच करणार का?; ‘त्या’ मागणीवरून...
हायलाइट्स:अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी.भाजप म्हणेल तेच होणार, ही लोकशाही आहे का?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल.मुंबई: सचिन वाझेने केलेल्या आरोपांच्या आधारे...
Nawab Malik: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; आता राष्ट्रवादीनेही स्पष्ट केली...
हायलाइट्स:राज्यातील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विश्वास.भाजपचे दावे आणि भविष्यवाणीची उडवली खिल्ली.मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची...
Naseem Khan: काँग्रेसने स्वबळावरच लढले पाहिजे; पटोलेंची भूमिका ‘या’ नेत्याला पटली
हायलाइट्स:स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच!माजी मंत्री नसीम खान यांनी पटोले यांचे केले समर्थन.स्वबळावर लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होईल.मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा...
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नवाब मलिकांनी केली नवी घोषणा
हायलाइट्स:अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमीशैक्षणिक कर्ज योजनेसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवलीनवाब मलिक यांनी दिली माहिती मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik)...
Ajit Pawar: करोना आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी नाही; अजित पवार म्हणाले…
हायलाइट्स:राष्ट्रवादीचा ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ हा उपक्रम सुरू.अजित पवार यांनी जनतेच्या प्रश्नांना दिली उत्तरे.कोविड लसीकरणाबाबत दिली महत्त्वाची माहिती.मुंबई:करोना काळात जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकारमधील सर्वांनी लक्ष...
Narayan Rane: ‘शरद पवार शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत; ही तर काँग्रेसला...
हायलाइट्स:शरद पवार यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेवर विश्वास.आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही दिले संकेत.नारायण राणेंनी पवारांच्या वक्तव्याचा काढला वेगळा अर्थ.मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार...
धनंजय मुंडेंच्या निर्णयानंतर दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
हायलाइट्स:धनंजय मुंडेंच्या निर्णयाने मोठा दिलासादिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा इतर सर्व ठिकाणी प्राधान्य देण्याच्याही सूचनामुंबई : दिव्यांग व्यक्तींना करोना तपासणी, लसीकरण...
Pandharpur Bypoll Result Update: वडिलांपेक्षा अधिक मते मिळूनही भगीरथ पराभूत; राष्ट्रवादीला...
हायलाइट्स:पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला गाफीलपणा आणि चुका भोवल्या.भारत भालके यांच्या पत्नीला उमेदवारी देणेच होते संयुक्तिक.समाधान अवताडे व प्रशांत परिचारक यांच्या एकीने गणित बदलले.पंढरपूर: दिवंगत...
VIDEO : चंद्रकांत पाटलांवर भडकल्या रुपाली चाकणकर, आक्रमक शब्दांत केला पलटवार
हायलाइट्स:रुपाली चाकणकर यांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका.चंद्रकांत पाटलांना गावातील ग्रामपंचायतही निवडून आणला न आल्याचा लगावला टोला.भुजबळांवरील टीकेला दिलं जोरदार उत्तर.मुंबई : बंगाल विधानसभा निवडणूक...
Pandharpur By Election Result: पंढरपुरात महाविकास आघाडीला धक्का; अटीतटीच्या लढतीत भाजपचे...
हायलाइट्स:पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे विजयी.राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव.महाविकास आघाडीला खूप मोठा धक्का.पंढरपूर:पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी...