Tag: राष्ट्रवादी काँग्रेस
पवार-मोदी भेट: गैरसमज टाळण्यासाठी राष्ट्रवादीनं केला महत्त्वाचा खुलासा
हायलाइट्स:शरद पवार-नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून चर्चा सुरूचराष्ट्रवादी काँग्रेसनं केला महत्त्वाचा खुलासामुख्यमंत्र्यांना या भेटीची कल्पना होती - नवाब मलिकमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान...
Nawab Malik: भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते? नवाब मलिक यांनी दिलं नदीचं...
हायलाइट्स:शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेटराजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाणनवाब मलिक यांनी स्पष्ट केली भूमिकामुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र...
खडसेंवर भाजपचा जुना राग; जयंत पाटलांनी दिले जुने दाखले
हायलाइट्स:एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजरजयंत पाटील यांनी केली खडसेंची पाठराखणखडसे निर्दोष आहेत. चौकशीत सत्य बाहेर येईल - पाटीलमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे...
‘भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत, कारण…’
हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रियानारायण राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छाभाजपनं शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत - राऊतमुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राजकीय टीका-टिप्पणीला...
देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!
मुंबई: राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारानं भाजपविरोधी आघाडीच्या हालचाली सुरू असताना राज्यात मात्र वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. शरद पवारांचे...
‘म्हणायला भाजपविरोधी आघाडी, प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचा पवारांचा डाव’
हायलाइट्स:शरद पवारांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या बैठकीवर भाजपची टीकाजनाधार नसलेल्या नेत्यांचा प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्नकाँग्रेसला नामोहरम करण्याचा हा पवारांचा डाव मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
explainer: राष्ट्रवादी काँग्रेस कशी झाली राज्याच्या राजकारणातील किंगमेकर?
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२वा वर्धापन दिनशरद पवार यांच्या नेतृत्वात झाली होती पक्षाची स्थापनाराष्ट्रवादी पक्षाची जडणघडण कशी झाली?सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत...
शरद पवारांच्या मनात काय? राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक
हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व मंत्र्यांची आज बैठकपक्षाध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणारराज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यतामुंबई: मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण...
केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार
मुंबई : केरळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. ए. के. शशींद्रन आणि थॉमस के. थॉमस अशी त्यांची नावे आहेत. राष्ट्रवादी...
कोरोना संकटात राष्ट्रवादीकडून मदतीचा हात.. ( पहा व्हिडिओ )
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलं आहे. रोज...