Tag: रोहित पवार
मराठा आरक्षणः आता राज्य पातळीवर निर्णय घ्या; पवारांनी मांडला प्रस्ताव
म. टा. प्रतिनिधी, नगर:'मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून माझ्यासह सर्वांनाच वाइट वाटले. मात्र, न्यायालयाच्या निकालावर अधिक बोलता येणार नाही. त्यापेक्षा आता सरकार...
मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय अनपेक्षित आणि निराश करणारा – अजित पवार
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा आरक्षणा Maratha Arakshan संदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा...
आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता – रोहित...
अहमदनगर - मराठा आरक्षण Maratha Arakshan रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court दिलाय त्यावर माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे....
ती भीती अखेर खरी ठरली; रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत
हायलाइट्स:कंपन्यांनी इंधन दरवाढीचा निर्णय घेतला आहेपाच राज्यांमधील निवडणूक संपताच इंधन दरवाढीचा झटकारोहित पवारांचा तो अंदाज खरा ठरलाम. टा. प्रतिनिधी, नगर: तब्बल ६६ दिवसांनंतर देशात...
Rohit Pawar: रोहित पवार यांनी करोना बाधित रुग्णांना जेवण वाढले आणि…
हायलाइट्स:रोहित पवार पोहचले आरोळे कोविड सेंटरमध्ये.करोना बाधित रुग्णांशी संवाद साधून दिला धीर.कोविड वॉर्डात रुग्णांना स्वत:च्या हाताने जेवणही वाढले.अहमदनगर :कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना...